akhara parishad

मुलीसोबत फोटो व्हायरल करण्याची धमकी, महंत नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे

महंत नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट आढळून आली असून त्यात काही जणांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे

Sep 21, 2021, 07:54 PM IST

आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह

महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूने खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे

Sep 20, 2021, 07:46 PM IST

आखाडा परिषदेकडून भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर

अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात काही भोंदू साधूंची नावे देण्यात आली आहे. 

Dec 29, 2017, 09:47 PM IST

रामदेव बाबांवरील ट्विटमुळे दिग्विजयसिंह ट्रोल

आखाडा परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या ढोंगी बाबांच्या यादीत योगगुरू रामदेव बाबांचे नाव का नाही?, असा सवाल करत कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. दरम्यान, दिग्विजयसिंह यांच्या ट्विटरव लोकांनी चांगलाच प्रतिनिशाणा साधला आहे.

Sep 11, 2017, 04:54 PM IST