अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा दणका! पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे चकमक प्रकरणी पोलिसांना दणका दिला आहे. अक्षय शिंदे प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
Apr 7, 2025, 03:01 PM IST
Badalapur Crime: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मोठा ट्विस्ट, आरोपीच्या कुटुंबियांची अचानक माघार
Badlapur Crime: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय.
Feb 6, 2025, 09:33 PM IST'त्या शाळेतील मुलींचा वापर करुन पॉर्न फिल्मस...', राऊतांचं गंभीर विधान; म्हणाले, 'भाजपा...'
Akshay Shinde Encounter Case: बदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपीचा मुंब्रा-बायपासजवळ एन्काऊन्टर झाला.
Sep 26, 2024, 11:59 AM ISTअक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास CID कडे, पथक मुंब्रा पोलीस स्थानकात दाखल
Investigation of Akshay Shinde encounter case with CID, squad filed at Mumbra police station
Sep 24, 2024, 07:25 PM IST