alcohol party 0

Alcohole And Peeing: मद्यप्राशन केल्यानंतर वॉशरूमला का पळावं लागतं? जाणून घ्या

दारू प्यायल्यानंतर अनेकजण जास्त प्रमाणात युरीन पास करतात. नक्की असं का होतं

Sep 9, 2022, 07:55 PM IST
A Case Has Been Registered In Connection With The Drunken Party At Panhala Fort PT46S

VIDEO | पन्हाळा गडावर दारु पार्टी करणं भोवलं, गुन्हा दाखल

A Case Has Been Registered In Connection With The Drunken Party At Panhala Fort

Jul 26, 2022, 03:25 PM IST

ऑक्सिजन गळतीनं 22 रुग्णांचा जीव गेलेलं रुग्णालय पुन्हा चर्चेत, कर्मचारी फुल नशेत

रुग्ण वाऱ्यावर, कर्मचारी झिंगाट... यांच्यावर कारवाई होणार का?

Apr 29, 2022, 05:00 PM IST

अंबरनाथ नगरपालिकेच्या मार्गदर्शन केंद्रात दारू पार्टी, पालिका कर्मचाऱ्यांकडूनच गैरवापर

पालिका कर्मचाऱ्यांकडूनच असे प्रकार सुरु असतील तर तक्रार कोणाकडे करायची 

 

Mar 17, 2022, 12:41 PM IST
JALGAON VIRAL VIDEO OF ALCOHOL PARTY IN GOVERMENT OFFICE PT1M12S

पवई तलावात दारू पार्टी सुरु असताना हाऊस बोट बुडाली, तीन जण बेपत्ता

पवईत हाऊस बोटमध्ये दारू पार्टी सुरू असताना दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीन जण बेपत्ता झाले असून पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे.  

Dec 24, 2016, 08:12 AM IST

विमानतळावर ओली पार्टी, बिल्डरला अटक

नाशिक विमानतळावरील दारू पार्टीप्रकरणी विलास बिरारी या बिल्डरला अटक करण्यात आली. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय. 

Feb 5, 2015, 09:01 PM IST

शिक्षकांची दारू पार्टी, शाळेतच धिंगाणा

 जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे या गावातील एस. बी. हायस्कूलच्या शिक्षकांनी असं कृत्य केलंय की ज्यामुळे शिक्षकी पेशाच्या अब्रूची लक्तरं वेशीला टांगली गेलीत. गावातील दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांकडून गुणपत्रिकेसाठी प्रत्येकी १०० रुपये उकळून या निर्लज्ज शिक्षकांनी शाळेच्या एका खोलीतच मटन आणि दारूच्या पार्टीचा बेत आखला. या देशी मास्तरांनी मद्यपान करून शाळेतच धिंगाणा घातला. 

Jun 28, 2014, 03:49 PM IST