alcohol

धक्कादायक! दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीला रॉकेल टाकून जिवंत जाळले

दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जिवंत जाळून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील शांतिनगर परिसरात घडली आहे.

Sep 26, 2021, 10:19 AM IST

दारु प्यायल्याने महिला लखपती, कोणालाही आश्चर्यचकित करेल असा हा प्रकार

शिफ्टला आल्यावर ही महिला दारु पिऊन आली आहे अशी माहिती मिळताच कंपनीच्या व्यवस्थापकाने...

Sep 16, 2021, 07:09 PM IST

वाईन शॉप सुरु झाल्याने तळीराम आनंदी, भररसत्यात दारुची पूजा

सध्या या व्हीडिओची सोशल मीडियावर फार चर्चा सुरु आहे.  

 

Jun 14, 2021, 10:33 PM IST

दारूची तल्लफ लईई... वाईट! दारू नाही भेटली म्हणून थेट सॅनिटायझरची पार्टी; मग घडलं असं

लॉकडाऊनमुळे तळीरामांची अडचण होत आहे. काहीजण नशेसाठी दारूच्या ऐवजी सॅनिटायझरचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे.

Apr 25, 2021, 07:44 AM IST

Dry Days Again | 'दारुविक्रीचा लॉकडाऊन' | या जिल्ह्यात दारु विक्री आतापासून बंद

ठाणे जिल्ह्यात दारु न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे मद्यप्रेमींची अडचण होणार आहे. 

Apr 2, 2021, 07:54 PM IST

कोव्हिड सेंटरमध्ये दारू आणि गांज्याची पार्टी; कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल

आता पुन्हा डोंबिवलीमधील सावळाराम क्रीडा संकुलातील कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांची  रुग्णालयात गांजा आणि दारू पार्टी करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Mar 29, 2021, 09:52 AM IST

'या' राज्यात दारु विक्रीत घट; किंमती कमी होण्याची शक्यता

दारुवर लावण्यात लावलेला 30 टक्के अतिरिक्त कर (Corona Tax) कमी करु शकत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Aug 20, 2020, 10:47 AM IST
Nagpur,Gujrat Nagar Drink Santizer For Not Getting Alcohol PT1M10S

नागपूर | सॅनिटायझर पिऊन एकाचा मृत्यू

Nagpur,Gujrat Nagar Drink Santizer For Not Getting Alcohol

Jun 30, 2020, 11:10 PM IST
People Drinking Alcohol Are Prone To Cancer As Research From Tata Memorial Hospital PT2M

मुंबई | दारूच्या प्याला जिवावर घाला

मुंबई | दारूच्या प्याला जिवावर घाला

Jun 29, 2020, 09:25 PM IST

मद्यपींसाठी आनंदाची बातमी, या राज्यानं घेतलाय मोठा निर्णय

दिल्लीकर मद्यपींसाठी एक आनंदाची बातमी 

Jun 8, 2020, 02:44 PM IST

१४ मे पासून मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी, पण...

ही परवानगी केवळ कोरोना संपेपर्यंतच असेल

May 12, 2020, 05:15 PM IST

लॉकडाऊनमध्ये झोमॅटो करणार दारूची होम डिलीवरी

दारूसाठी होणारी गर्दी पाहता सरकारने कोरोना टॅक्स लावण्याचा देखील निर्णय घेतला

May 7, 2020, 07:10 PM IST

व्हॉट्सएपवर अपॉईंटमेंट घेऊन मिळणार दारु खरेदीची वेळ

गर्दी टाळण्यासाठी वाईन शॉप मालकांची अनोखी शक्कल 

May 6, 2020, 10:56 PM IST

दारुच्या दुकानांबाहेरील तरुणींविषयी राम गोपाल वर्मा असं काही म्हणाला की....

Coronavirusशी संपूर्ण देशाता लढा सुरु असतानाचा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पहिल्या दोन टप्प्यांतील लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाला असला तरीही कोरोना काही नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळं शासनाकडून सावधगिरी म्हणून पुन्हा एकदा ल़ॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. असं असलं तरीही या तिसऱ्या टप्प्यात काही नियम शिथिल करण्यात आले. ज्ययामध्ये दारुची दुकानं सशर्त खुली करण्याचीही परवानगी देण्यात आली. 

May 5, 2020, 11:46 AM IST