Alia Bhatt Baby : आलिया पाळणार का कुटुंबाची प्रथा? लेकिच्या जन्मानंतर अभिनेत्रीच्या करिअरचं काय?
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) यांनी त्यांच्या रिलेशनशिपला एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सहजीवनाची सुरुवात झाल्यानंतर काही महिन्यांनीच आलियानं गोड बातमी दिली.
Nov 7, 2022, 10:10 AM ISTआलियाच्या 'या' कृत्यामुळे सासू नीतू कपूरला बसेल धक्का?
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच पालक होणार आहेत.
Sep 2, 2022, 11:42 PM IST