alia bhatt reaction

खरंच रणबीर टॉक्सिक पार्टनर आहे? आलिया भट्टच्या कमेंटने सिनेसृष्टीत खळबळ

कॉफी विथ करण हा शो नेहमीच चर्चेता केंद्रबिदू असतो. दरवेळी या शोमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. नुकताच या शोमध्ये करीना कपूर आलिया भट्टसोबत दिसली होती. नात्याने या दोघी नणंद भावजय आहेत. त्यामुळे हा एपिसोड चांगलाच रंगला.

Nov 16, 2023, 01:04 PM IST

मुंबई पोलिसांनी वापरलं 'Brahmastra', आलिया भट्टनं दिली अशी प्रतिक्रिया

 ब्रह्मास्त्र चित्रपटाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटातील स्टारकास्टपासून ते कलेक्शनपर्यंत रोज रोज कोणती ना कोणती बातमी समोर येत असते.

Sep 13, 2022, 03:40 PM IST

Ranbir Kapoor ट्रांसजेंडर? आता काय असेल आलियाचं पाऊल... तो व्हिडिओ हादरवणारा

एकीकडे अभिनेता रणबीर कपूरला सोशल मीडियापासून दूर राहायचे आहे.

Jan 5, 2022, 05:46 PM IST