alka kubal reveals

अलका कुबल यांच्याकडून 'माहेरची साडी'तील 'त्या' रडवणाऱ्या सीनमागचा खुलासा; म्हणाल्या, 'तिरडीवर झोपायचं...'

 1991 साली रिलीज झालेला हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमातून अल्का कुबल घरा-घरात पोहचल्या.

May 18, 2024, 08:05 AM IST