allahabad high court

'...तर सासऱ्याकडून पोटगीची रक्कम मागण्याचा महिलेला अधिकार'; हायकोर्ट असं का म्हणालं?

'...तर सासऱ्याकडून पोटगीची रक्कम मागण्याचा महिलेला अधिकार'; हायकोर्ट असं का म्हणालं?

Court Case High Court Decision: या प्रकरणामध्ये पत्नीने खोटा दावा केल्याचं सांगत पतीने उच्च न्यायालयामध्ये कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाविरोधात अर्ज केला होता. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूने काय युक्तीवाद करण्यात आला आणि न्यायालयाने काय म्हटलं जाणून घ्या...

Apr 6, 2026, 01:44 PM IST
विवाहित पुरुषाने लिव्ह-इनमध्ये राहणं गुन्हा नाही; हायकोर्टाचा मोठा निर्णय; मुलीच्या कुटुंबीयांना आदेश 'तुम्ही अजिबात...'

विवाहित पुरुषाने लिव्ह-इनमध्ये राहणं गुन्हा नाही; हायकोर्टाचा मोठा निर्णय; मुलीच्या कुटुंबीयांना आदेश 'तुम्ही अजिबात...'

High Court on Live in Relationship: एका प्रौढ महिलेसोबत परस्पर संमतीने 'लिव्ह-इन' मध्ये राहणाऱ्या विवाहित पुरुषावर खटला चालवला जाऊ शकत नाही असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे. तसंच, या जोडप्याला पोलीस संरक्षण पुरवण्याचे आदेश दिले.  

Mar 27, 2026, 05:54 PM IST
Public Holiday: 21,26,31 मार्चला सार्वजनिक सुट्टी; शाळा, कॉलेज, बॅंकांसह कार्यालय बंद!

Public Holiday: 21,26,31 मार्चला सार्वजनिक सुट्टी; शाळा, कॉलेज, बॅंकांसह कार्यालय बंद!

Public Holiday:  मार्च महिन्यात 21,26 आणि 31मार्च रोजी सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Mar 5, 2026, 03:35 PM IST
'पायजम्याची नाडी ओढणे हा बलात्काराचा प्रयत्नच', सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल, हायकोर्टाचा आदेश रद्द

'पायजम्याची नाडी ओढणे हा बलात्काराचा प्रयत्नच', सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल, हायकोर्टाचा आदेश रद्द

Supreme Court on Rape: अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या केवळ छातीला हात लावणं आणि 'पायजमा'ची दोरी ओढणं बलात्काराचा प्रयत्न नाही असा निकाल दिला होता. यानंतर सुप्रीम कोर्टाने आदेशाची दखल घेत स्वतःहून याचिका दाखल करुन घेतली.   

Feb 19, 2026, 09:48 AM IST
'अशा नात्यातून तुम्ही काय....', लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 12 महिलांच्या याचिकेवर कोर्टाचा मोठा निर्णय

'अशा नात्यातून तुम्ही काय....', लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 12 महिलांच्या याचिकेवर कोर्टाचा मोठा निर्णय

ज्या महिलांना त्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती होती त्यांच्या याचिकांवर सुनावणी करताना, उच्च न्यायालयाने जर कोणी त्यांच्या शांततापूर्ण जीवनात अडथळा आणला तर तात्काळ संरक्षण द्या असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.  

Dec 19, 2025, 09:15 AM IST
मृतदेहांवर बलात्कार, नंतर मांस शिजवून...; 16 गुन्हे नावावर असलेल्या सिरीयल किलरची SCकडून निर्दोष सुटका

मृतदेहांवर बलात्कार, नंतर मांस शिजवून...; 16 गुन्हे नावावर असलेल्या सिरीयल किलरची SCकडून निर्दोष सुटका

Nithari Case News In Marathi:  2006 च्या डिसेंबर महिन्यात नोएडात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर राजधानी दिल्लीनंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती.  

Nov 14, 2025, 09:04 AM IST
 16 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पत्नीसोबत S*X म्हणजे...; कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने 20 वर्षानंतर पतीची सुटका

16 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पत्नीसोबत S*X म्हणजे...; कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने 20 वर्षानंतर पतीची सुटका

Allahabad High Court On Rape Case: 15 वर्षांहून अधिक वयाच्या अल्पवयीन पत्नीशी वैवाहिक नात्यानंतर शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

Oct 16, 2025, 09:45 AM IST
श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणः सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'पुराणातील उल्लेख ऐतिहासिक पुरावे...'

श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणः सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'पुराणातील उल्लेख ऐतिहासिक पुरावे...'

Shri Krishna Janmabhoomi Shahi Idgah Dispute: अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह मशीद वादाच्या सुनावणीत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

May 27, 2025, 07:20 AM IST
 पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या विधानामुळं रॉबर्ट वाड्रा अडचणीत; फौजदारी तक्रार दाखल होणार?

पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या विधानामुळं रॉबर्ट वाड्रा अडचणीत; फौजदारी तक्रार दाखल होणार?

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

May 3, 2025, 08:16 AM IST
'पळून जाऊन लग्न केलं म्हणून सुरक्षा देऊ शकत नाही,' हायकोर्टाचा निकाल, न्यायमूर्ती म्हणाले 'समाजाचा सामना करावा लागेल'

'पळून जाऊन लग्न केलं म्हणून सुरक्षा देऊ शकत नाही,' हायकोर्टाचा निकाल, न्यायमूर्ती म्हणाले 'समाजाचा सामना करावा लागेल'

फक्त पळून जाऊ लग्न केल्याच्या आधारे सुरक्षा दिली जाऊ शकत नाही असं अलाहाबाद हायकोर्टाने म्हटलं आहे. स्वेच्छेने लग्न करणाऱ्या जोडप्यांना समाजाचा सामना करायला शिकावं लागेल.  

Apr 17, 2025, 02:08 PM IST
'स्वतःच संकट ओढवून घेतलं' म्हणणं न्याय नाही; बलात्कार प्रकरणातील हायकोर्टाच्या वक्तव्यावरुन सर्वोच्च न्यायालयाचा संताप

'स्वतःच संकट ओढवून घेतलं' म्हणणं न्याय नाही; बलात्कार प्रकरणातील हायकोर्टाच्या वक्तव्यावरुन सर्वोच्च न्यायालयाचा संताप

Allahabad High Court: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशावरुन देशात संतापाची लाट उसळली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयानेही आता टिप्पणी दिली आहे. 

Apr 16, 2025, 09:12 AM IST
शर्टाचं बटण उघडं ठेवून कोर्टात पोहोचणं वकिलाला पडलं महागात, न्यायाधीशांनी सुनावली ‘ही’ शिक्षा!

शर्टाचं बटण उघडं ठेवून कोर्टात पोहोचणं वकिलाला पडलं महागात, न्यायाधीशांनी सुनावली ‘ही’ शिक्षा!

वकील 18 ऑगस्ट 2021 रोजी कोर्टात पोहोचला तेव्हा त्याने शर्टची बटणं उघडी ठेवली होती. यासह त्याने न्यायाधीशांसह गैरवर्तन केलं. जेव्हा त्यांना रोखत कोर्टाबाहेर जाण्यास सांगण्यात आलं तेव्हा त्याने गुंड म्हटलं.   

Apr 11, 2025, 01:53 PM IST
'पीडित मुलीने स्वत:च संकट ओढावून घेतलंय', अलाहाबाद कोर्टाने बलात्कार आरोपीची निर्दोष केली सुटका

'पीडित मुलीने स्वत:च संकट ओढावून घेतलंय', अलाहाबाद कोर्टाने बलात्कार आरोपीची निर्दोष केली सुटका

अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) पीडिता एमएची विद्यार्थिनी असल्याने आपल्या कृत्याची नैतिकता आणि महत्त्व जाणण्यास सक्षम होती असं निरीक्षण नोंदवलं आहे.   

Apr 10, 2025, 07:16 PM IST
'स्तनांना हात लावणं बलात्कार नाही', हायकोर्टाने दिलेल्या निकालावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

'स्तनांना हात लावणं बलात्कार नाही', हायकोर्टाने दिलेल्या निकालावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

Supreme Court On Allahabad High Court Ruling: सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत याचिका दाखल करुन घेत सुनावणी केली.

Mar 26, 2025, 01:13 PM IST
पतीने पत्नीसोबतच्या खासगी क्षणांचा VIDEO फेसबुकला केला शेअर; हायकोर्टाने घडवली अद्दल, 'तू काय मालक...'

पतीने पत्नीसोबतच्या खासगी क्षणांचा VIDEO फेसबुकला केला शेअर; हायकोर्टाने घडवली अद्दल, 'तू काय मालक...'

मिर्झापूर जिल्ह्यातील प्रद्युम्न यादव नावाच्या व्यक्तीविरुद्ध आयटी कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत त्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती. प्रद्युम्न यादवने तिच्या माहितीशिवाय आणि संमतीशिवाय त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्यातील खासगी क्षणांचा व्हिडिओ बनवला आणि फेसबुकवर अपलोड केला.   

Mar 24, 2025, 03:25 PM IST
'लाजिरवाणा आणि चुकीचा निर्णय...' उच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थित केले प्रश्न!

'लाजिरवाणा आणि चुकीचा निर्णय...' उच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थित केले प्रश्न!

Allahabad High Court Decesion: अलाहबाद हायकोर्टच्या निर्णयावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी टीका करत निषेध नोंदवला. 

Mar 21, 2025, 05:30 PM IST
'महिलांचे स्तन पकडणे, पायजम्याची नाडी तोडणे हा बलात्कार नाही' हायकोर्टने निकालात काय म्हटलं?

'महिलांचे स्तन पकडणे, पायजम्याची नाडी तोडणे हा बलात्कार नाही' हायकोर्टने निकालात काय म्हटलं?

Allahabad HC Decesion: या निर्णयाच्या आधारे उच्च न्यायालयाने कासगंज जिल्ह्यातील तीन आरोपींना मोठा दिलासा दिला. 

Mar 20, 2025, 10:00 PM IST
Crime Story: 19 मुलींची हत्या, मृतदेहांवर बलात्कार आणि भक्षणाचे आरोप; तरीही कठोर शिक्षा झाली नाही

Crime Story: 19 मुलींची हत्या, मृतदेहांवर बलात्कार आणि भक्षणाचे आरोप; तरीही कठोर शिक्षा झाली नाही

Crime Story: 2006 साली नोएडात राहणाऱ्या दोघांवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोप करण्यात आले. मात्र नंतर दोघांवरही कठोर शिक्षा झालीच नाही. 

Mar 10, 2025, 12:55 PM IST
पत्नीने दारु पिणे ही क्रूरता नव्हे... उच्च न्यायालयाचा निर्णय, काय आहे प्रकरण?

पत्नीने दारु पिणे ही क्रूरता नव्हे... उच्च न्यायालयाचा निर्णय, काय आहे प्रकरण?

Husband Wife Case : एका नवऱ्याने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्याला कारणही तसंच आहे, त्याची पत्नी इतर परपुरुषांसोबत बाहेर जाते. एवढंच नव्हे तर पत्नी त्यांच्यासोबत दारु देखील पिते. या सगळ्यावर न्यायालयाने दिलेला निर्णय अतिशय धक्कादायक. 

Jan 16, 2025, 10:13 AM IST
76 वर्षांच्या पत्नीची 80 वर्षाच्या पतीकडून पोटगीची मागणी, कोर्ट म्हणाले, 'कलयुग अखेर आलंच'

76 वर्षांच्या पत्नीची 80 वर्षाच्या पतीकडून पोटगीची मागणी, कोर्ट म्हणाले, 'कलयुग अखेर आलंच'

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी म्हणाले की, अशा कायदेशीर लढाया ही चिंतेची बाब आहे, तसंच या जोडप्याला सल्ला देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.  

Sep 25, 2024, 05:16 PM IST