allergic signs and symptoms

पाळीव प्राण्यांच्या शिंकण्याने आणि घरघरीमुळे अस्थमा होतो का? डॉक्टर काय सांगतात?

World Asthma Day : प्रेमाने पाळलेले पाळीव प्राणी तुमच्या अस्थमाला तर कारणीभूत ठरत नाहीत ना? डॉ. मिहिर गंगाखेडकर, सल्लागार पल्मोनोलॉजी, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड यांच्याकडून जाणून घ्या. 

May 7, 2024, 07:22 AM IST