दुसऱ्याच दिवशी 'पुष्पा 2'ने रचला इतिहास, मोडले सर्व रेकॉर्ड, केली 'इतकी' कमाई
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले असून 400 कोटींची कमाई केली आहे.
Dec 7, 2024, 12:35 PM IST'पुष्पा 2: द रुल' मधील हा एकच सीन कमावून देणार 2000 कोटी, VIDEO VIRAL
Pushpa 2 Viral Scene : 'पुष्पा 2' चित्रपटातील त्या एका सीनची सगळीकडे चर्चा
Dec 6, 2024, 04:54 PM IST