amalaki ekadashi 2023 shubh yoga

Rangbhari Ekadashi 2023 : रंगभरी एकादशी 2 की 3 मार्च? जाणून घ्या नेमकी तारीख, 'या' 3 राशींवर होणार शंकराची कृपा

Rangbhari Ekadashi 2023 Date : आमलकी एकादशी म्हणजे रंगभरी एकादशी...हो हे अनेकांना माहिती नाही...अनेक ठिकाणी आमलकी एकादशीला रंगभरी एकादशी म्हणून ओळखलं जातं. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या या एकादशीचा उपवास कधी करायचा आहे, नेमकी तारखी काय आहे हे जाणून घेऊयात. 

Mar 1, 2023, 08:55 AM IST

Amalaki Ekadashi 2023 : आमलकी एकादशीला 3 अतिशय शुभ योग, 'ही' एक चूक करू नका!

Amalaki Ekadashi 2023 : सर्व पाप नष्ट करणारी आमलकी एकादशी जवळ आली आहे. यावेळी ही एकादशी खूप खास आहे. कारण यावेळी आमलकी एकादशीला 3 अतिशय शुभ योग घडून आले आहेत.

Feb 28, 2023, 06:51 AM IST