amar singh chamkila

'मला कळत नाही तो...'; दिलजीतवर दिलेर मेहंदी संतापला! म्हणाला, 'मी कधीच असं करणार नाही'

Daler Mehndi Slams Diljit Dosanjh: सध्या दिलजीत दोसांज हा प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या कॉन्सर्टमुळे तो चर्चेत असला तरी त्याच्या अभिनयामुळेही तो यावर्षी चांगलाच लोकप्रिय झाला. मात्र आता त्याच्यावर दिलेर महेंदीने टीका केली आहे.

Dec 6, 2024, 01:50 PM IST

मधुबाला यांच्या बंगल्यावर रात्रभर अभिनेत्रीच्या भुताची वाट पाहायचे इम्तियाज अली; म्हणाले 'मला आजही तो अनुभव...'

Imtiaz Ali in Madhubala's Haunted Bungalow : इम्तियाज अली यांनी नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी हा खुलासा केला होता. 

Jun 2, 2024, 11:32 AM IST

'चमकिला फार काही सभ्य नव्हता,' इम्तियाज अली यांनी स्पष्टच सांगितलं, 'त्याच्यात फार...'

दिग्दर्शक इम्तियाज अली (Imtiaz Ali) यांनी चित्रपटात अमरसिंग चमकिलाच्या (Amar Singh Chamkila) त्रुटी दाखवण्याचं महत्वही अधोरेखित केलं आहे. त्याच्यातील त्रुटी न दाखवता बदल केल्यास प्रेक्षक जोडले गेले नसते असंही त्यांनी सांगितलं. 

 

Apr 23, 2024, 04:39 PM IST

शाहरुख नेमकं काय म्हणाला की, दिलजीत दोसांझ झाला चकित; Chamkila सोबत किंग खानचं खास कनेक्शन

अभिनेता दिलजीत दोसांझच्या 'चमकिला' सिनेमाची सगळीकडेच चर्चा आहे. अमर सिंह यांची भूमिका साकारणाऱ्या दिलजीतला हा सिनेमा कसा मिळाला. याचा किंग खान शाहरुखशी काय संबंध आहे? ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. 

Apr 16, 2024, 02:09 PM IST

'Chamkila' चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचं काय आहे कनेक्शन?

Chamkila movie and Amitabh Bachchan Connection : अमर सिंग चमकीला यांचा आणि अमिताभ बच्चन यांचं खास कनेक्शन आहे. त्याबद्दलचा हा खास रिपोर्ट...

Apr 16, 2024, 12:57 PM IST

...म्हणून श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास चमकीला यांनी दिला होता नकार!

Amar Singh Chamkila- Sridevi : अमर सिंग चमकीला यांनी श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास का दिला होता नकार... मित्रानं केला खुलासा

Apr 13, 2024, 01:36 PM IST

कोण होते अमर सिंह चमकिला ज्यांची भूमिका साकारण्यासाठी Diljit Dosanjh नं पहिल्यांदाच स्क्रीनवर काढली पगडी?

Diljit Dosanjh as Amar Singh Chamkila : दिलजीत दोसांज या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच स्क्रीनवर पगडी शिवाय दिसणार आहे. त्याला पाहून अनेक त्याचे चाहते संतापले आहेत. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत त्याला ट्रोल केले आहेत. तर कोण आहेत अमर सिंह चमकिला जाणून घेऊया...

May 30, 2023, 06:37 PM IST