amarnath yatra 2022

अमरनाथ यात्रा कशी कराल, कोण जाऊ शकतं? वाचा कसं कराल नियोजन

Amarnath Yatra : अमरनाथ यात्रा ही सर्वात कठीण यात्रा मानली जाते.  अमरनाथची यात्रा केली त्याचं जीवन सफल होतं असं बोललं जातं. दरवर्षी लाखो लोक (Devotees) अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) करतात. अमरनाथला तीर्थक्षेत्र देखील म्हटले जातं.  दरवर्षी नैसर्गिक बर्फापासून सुमारे 10 फूट उंच शिवलिंग तयार होते. ज्याला हिमानी शिवलिंग असंही म्हणतात.

Jul 4, 2023, 09:06 PM IST

अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित, गुहेजवळ पाण्याचा जोरदार प्रवाह

Amarnath yatra postponed, flood near cave due to heavy rain : अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. अमरनाथमध्ये गुहेजवळ पाण्याचा जोरदार प्रवाह सुरु झाला आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Jul 27, 2022, 07:48 AM IST

Amarnath Yatra 2022: अमरनाथमध्ये गुहेजवळ ढगफुटी, दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती

आताची मोठी बातमी, घटनास्थळी गोंधळ, बचाव पथकं घटनास्थळी दाखल

Jul 8, 2022, 07:18 PM IST

Amarnath Yatra 2022 ची घोषणा, कोरोनामुळे 2 वर्ष बंद होती अमरनाथ यात्रा

Amarnath Yatra 2022 : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भक्तांनासाठी खूशखबर आहे. 2 वर्षानंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु झाली आहे.

Mar 27, 2022, 05:32 PM IST