ambapani pada

महाराष्ट्रातल्या या गावात पहिल्यांदाच पोहचली वीज!

बातमी तिमिरातून तेजाकडे नेणारी... स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षं झाली, तरी अगदी परवा परवापर्यंत राज्यातल्या आदिवासी पाड्यांपर्यंत वीज पोहोचली नव्हती... पण आता इतक्या वर्षांनी तिथे प्रकाशाचे किरण पोहोचले आणि सुरू झाला आनंदोत्सव...

Dec 6, 2017, 11:17 PM IST