'ऑरेंज कॅपने आयपीएल जिंकता येत नाही', चेन्नईच्या 'या' खेळाडूचा किंग कोहलीला टोमणा
Ambati Rayudu Targeted Virat Kohli : गेल्या काही दिवसांपासून अंबाती रायडू सातत्याने आरसीबीच्या कामगिरीवर टीका करतोय. अशातच आयपीएल फायनलनंतर (IPL 2024 Final) देखील अंबातीने विराटवर नाव न घेता टीका केलीये.
May 27, 2024, 04:05 PM ISTIPL 2023: धोनी दुखापग्रस्त, मिलर बाहेर... कशी असेल CSK ची प्लेईंग XI; जाणून घ्या...
IPL 2023 CSK Playing XI vs GT: आजपासून IPL 2023 ची सुरुवात गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्या सामन्याने होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दोन्ही संघ आपल्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज नेहमीच त्याच्या मजबूत संघासाठी ओळखली जाते. 2023 चा हंगामही त्याला अपवाद नसणार आहे.
Mar 31, 2023, 12:44 PM ISTरोखठोक| रायडूची निवृत्ती नेमकी कशामुळे?
रोखठोक| रायडूची निवृत्ती नेमकी कशामुळे?
Jul 4, 2019, 07:20 PM ISTयो-यो टेस्ट म्हणजे नेमकं काय?
यो-यो टेस्टमध्ये अयशस्वी ठरल्यामुळे अंबाती रायडूला इंग्लंड दौऱ्याला मुकावं लागलं आहे.
Jun 28, 2018, 08:48 PM ISTयो-यो टेस्टमध्ये कोहली पास, हा क्रिकेटर नापास
भारताचा कर्णधार विराट कोहली आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यांमध्ये खेळणार आहे. मात्र भारताचा फलंदाज अंबाती रायडू इंग्लड दौऱ्यातून बाहेर जाऊ शकतो.
Jun 15, 2018, 11:13 PM ISTदोन वर्षानंतर टीम इंडियामध्ये चेन्नईच्या संघात अंबातीचे पुनरागमन
इंग्लंड दौऱ्यासाठी वनडे आणि टी-२० संघाची घोषणा झालीये. इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात अंबाती रायडूचे पुनरागमन झालेय.
May 9, 2018, 04:08 PM ISTसचिनचं रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला पृथ्वी शॉ
सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला मुंबईचा ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ यानं पाचव्या प्रथम श्रेणी मॅचमध्ये चौथं शतक लगावलं आहे.
Nov 1, 2017, 10:48 PM ISTहरभजन-रायडूच्या वादावर रोहितचे विधान
रायजिंग पुणे सुपरजायंटस वि मुंबई इंडियन्सच्या सामन्यादरम्यान हरभजन सिंग आणि अंबाती रायडू यांच्यातील वादाप्रकरणी कर्णधार रोहित शर्माचे विधान समोर आलेय.
May 3, 2016, 11:17 AM ISTरायडूच्या सिक्स पाहून क्रिकेटचा देवही राहिला उभा!
आयपीएल-८च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपकिंग्सला ४९ धावांनी पराभूत करत मुंबई इंडियन्स चॅम्पियन ठरली आहे. या सामन्यात मुंबईच्या फंलदाजांनी केलेल्या फटकेबाजीने क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. मात्र, या सर्वांमध्ये अंबाती रायडूने एक शॉट दिर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहील.
May 25, 2015, 05:29 PM IST