क्रिकेटच्या मैदानात राडा! प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांमध्ये भिडले, पाहा VIDEO
असं काय झालं की क्रिकेटच्या मैदानात दोन खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले, VIDEO पाहिलात का तुम्ही?
Oct 12, 2022, 07:13 PM ISTअंबाती रायडू CSK चा नवा कर्णधार? सलग दुसऱ्या पराभवानंतर जडेजाचं कर्णधारपद धोक्यात
यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात काही फार चांगली झालेली नाही.
Apr 1, 2022, 11:18 AM ISTIPL 2022, M S Dhoni | अवघ्या 16 धावांची खेळी, धोनीचा नवा पराक्रम
महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) लखनऊ विरुद्ध 16 धावांची खेळी केली.
Mar 31, 2022, 10:29 PM ISTIPL 2022, LSG vs CSK | चेन्नईकडून लखनऊला विजयासाठी 211 धावांचं मजबूत आव्हान
चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) लखनऊ सुपर जायंट्सला (lucknow super giants) विजयासाठी 211 धावांचे मजबूत आव्हान दिले आहे.
Mar 31, 2022, 09:30 PM ISTCSK vs KKR: रविंद्र जडेजाची एक चूक आणि धोनीची झुंजार खेळी निष्फळ
कालच्या पहिल्याच सामन्यात जडेजाच्या एका मोठ्या चुकीचा फटका चेन्नईच्या टीमला भोगावा लागला आहे.
Mar 27, 2022, 08:18 AM IST...ते मी विसरू शकत नाही, हार्दिकबाबत असं का म्हणाला रोहित शर्मा?
मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर हार्दिक पंड्या आता गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे.
Mar 24, 2022, 09:48 AM ISTसिलेक्टर्सचा 'तो' निर्णय समजण्याच्या पलीकडे होता, रवी शास्त्रींची टीका
आता 2019च्या वर्ल्डकपमध्ये भारताच्या पराभवावर शास्त्रींनीही धक्कादायक खुलासा केला आहे.
Dec 11, 2021, 09:35 AM ISTअंबाती रायुडूचा करियर संपवणारा तो निर्णय, शास्त्रींचा मोठा गौप्यस्फोट
रवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या पदावरुन पायऊतार होताच नाराजी व्यक्त केली आहे.
Dec 10, 2021, 08:36 PM ISTधक्कादायक! भारतीय क्रिकेटपटूकडून वृद्धाला मारहाण, कोण आहे तो खेळाडू?
भारतीय क्रिकेटपटूनं वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच मोठी खळबळ उडाली....नेमकं काय घडलं पाहा
Jul 6, 2021, 10:51 PM ISTIPL 2021 CSK vs MI: हैदराबाद पाठोपाठ चेन्नईच्या खेळाडूनं फोडला फ्रिज, व्हिडीओ
चेन्नई सुपर किंग्स संघातील अंबाती रायडूनं जबरदस्त खेळी केली आहे. त्याने जॉनी बेअरस्टोकसारखा जबरदस्त सिक्स ठोकला आहे.
May 2, 2021, 11:57 AM ISTविकेट घेतल्यावर बॉलरचा 'विजयच्या गाण्यावर' अजब डान्स; रायडूला हसू आवरेना
या आधी दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानच्या परागनं बिहू डान्स केला होता. त्या डान्सची चर्चा असतानाच आता CSK संघातील बॉलरनंही भन्नाट डान्स केला आहे.
Apr 17, 2021, 11:54 AM IST#DaddiesArmy : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूच्या घरी नन्ही परी
ऑफ फिल्ड जबाबदारीसाठी तो सज्ज....
Jul 13, 2020, 06:38 PM IST
२०१९ टीम इंडियाच्या या खेळाडूंसाठी ठरलं अखेरचं वर्ष?
२०१९ हे वर्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे.
Dec 26, 2019, 07:27 PM ISTनिराशेमध्ये निवृत्तीची घोषणा करणारा रायुडू पुन्हा मैदानात उतरणार
निवृत्तीनंतर पुन्हा एकदा खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Aug 30, 2019, 06:26 PM ISTरायुडूच्या 3D ट्विटवर एमएसके प्रसाद यांनी मौन सोडलं
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये निवड न झाल्यामुळे नाराज झालेल्या अंबाती रायुडूने निवड समितीवर निशाणा साधला होता.
Jul 22, 2019, 06:35 PM IST