शाहरुख खानची अमेरिकेत चौकशी
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला न्यूयॉर्क इमिग्रेशननं चौकशीसाठी दोन तास ताब्यात घेतल्याची घटना समोर आलीय. शाहरूख अमेरिकेतल्या येल युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेलाय. मात्र येलला जाण्यापूर्वीच त्याला न्यूयॉर्क विमानतळावर रोखण्यात आलं आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली.
Apr 13, 2012, 10:11 AM ISTअमेरिकेमध्ये शाळेत गोळीबार, सात विद्यार्थींनी ठार
अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियात एका माथेफिरूने अंधाधूद गोळीबार केल्याने सात विद्यार्थी ठार झाले आहेत. यात भारतीय वंशाची १९ वर्षीय विद्यार्थींनी ठार झाली. दरम्यान, माथेफिरू हा कोरियन वंशाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Apr 9, 2012, 08:47 AM ISTसईदबाबत अमेरिकेकडे पुरावा नाही - पाक
अमेरिकेकडे लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि जमात-उल-दावाचा प्रमुख हफीज सईद याच्याविरुद्ध सबळ पुरावा नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेचा दावा फोल ठरण्याची शक्यता आहे.
Apr 5, 2012, 11:16 PM ISTनाटो हल्ल्यानंतर अमेरिका सतर्क
अमेरिकेच्या लष्कराला अफगाणिस्तानात टार्गेट केले गेल्याने अमेरिकेची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे यावर तातडीने उपाय काढीत नवे दल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खास 'पालक देवदूत' स्थापन केले आहे.
Mar 31, 2012, 02:23 PM ISTअमेरिकेत गोध्रा हत्याकांडाविरोधात प्रस्ताव
अमेरिकेच्या इलिनॉयस प्रांतातील हॉर्वे सिटी काऊंसिलने २००२ साली भारतात झालेल्या गोध्रा हत्याकांडाची निंदा करणारा प्रस्ताव मंजूर केला आहे. गोध्रा येथील दंग्यातील पीडितांना अद्याप न्याय न मिळाल्याबद्दल या प्रस्तावात चिंता व्यक्त केली आहे.
Mar 29, 2012, 06:35 PM ISTपरदेशी नोकरीचे स्वप्न आता महाग
तुम्ही परदेशी जाण्याचा बेत आखत असाल किंवा परदेशी नोकरी करण्याचे स्वप्न बघत असलातर ते स्वप्न आता महाग झाले आहे. त्याचे कारणही तसचं आहे, अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या एच १बी व्हिसासाठी आकारण्यात येणाऱ्या फीमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.
Mar 29, 2012, 10:53 AM ISTओबामांना ठार मारायचे होते लादेनला
जगावर राज्य अधिराज्य गाजविण्याचा ध्यास बाळगणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना ठार करण्याचा इरादा अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा होता. मात्र, ओबामा यांनी हाती सूत्रे घेतल्यानंतर लादेनचा खातमा करण्यात यश मिळविले.
Mar 19, 2012, 01:09 PM ISTअमेरिकेतील गव्हर्नरला तुरूंगाची हवा
भारतात कायद्यामध्ये पळवाट असल्याने भ्रष्टाचार आणि कितीही मोठा गुन्हा केलेला अधिकारी आणि राजकारनी लोक सहीसलामत सुटतात आणि अन्य कारभार करण्यास पुन्हा राजी होतात. मात्र, अमेरिकेत कायद्याचा धाक असल्याने गव्हर्नरसारख्या व्यक्तीला तुरूंगाची हवा खायला लागली आहे.
Mar 16, 2012, 09:27 AM IST'सोनिया गांधींना अमेरिकेतून हाकला'
अमेरिकेत उपचारासाठी गेलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना तात्काळ अमेरिकेतून हाकलण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी अमेरिकेतील एका शीख संघटनेने अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदन या संघटनेने हिलरी यांना दिले आहे.
Mar 3, 2012, 04:37 PM ISTमध्य अमेरिकेवर वादळी संकट
मध्य अमेरिकेमध्ये लागोपाठ आलेल्या ७० हून जास्त चक्रीवादळांमुळे आत्तापर्यंत कमीत कमी १४ जणांचा मृत्यू झालेला आहे. एवढंच नव्हे तर मेरिसविल हे शहर पूर्णपणे उध्वस्त झाले. चक्रीवादळाने केवळ घरंच उध्वस्त केली नाहीत, तर शाळा आणि दुकानंही जमीनदोस्त झाली आहेत.
Mar 3, 2012, 04:18 PM ISTभारत, चीनमुळे झालं इंधन महाग- ओबामा
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी इंधन किमतीतील महागाईसाठी भारत, चीन आणि ब्राझीलला जबाबदार धरलं आहे. ओबामा म्हणाले, “चीन आणि भारतासारख्या देशांत मोठ्या प्रमाणात श्रीमंती येत आहे.
Mar 2, 2012, 04:17 PM ISTकुराण जाळल्याप्रकरणी ओबामांनी मागितली माफी
तीन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांनी कुराणाच्या प्रती जाळल्या होत्या त्याविरोधात चालू असलेल्या आंदोलनात आत्तापर्यंत १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. बराक ओबामा यांनी याप्रकरणी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करजई यांना पत्र लिहून माफी मागितली आहे.
Feb 24, 2012, 05:26 PM ISTपाक-इराण गॅस लाईनला अमेरिकेचा विरोध
पाकिस्तान आणि इराण या दोन्ही देशांदरम्यान टाकण्यात येणाऱ्या गॅस पाईपलाईनला अमेरिकेने विरोध केला आहे. विरोध करताना अमेरिकेने म्हटले आहे, ही योजना चुकीची आहे.
Feb 18, 2012, 02:54 PM ISTअमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा - ओबामा
मंदीच्या तडाख्यात सापडलेली अमेरिका आता मंदीतून बाहेर पडत आहे. तशी कबुली अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे. अमेरिकेचे अर्थव्यवस्था मजबूत होत असून, त्यामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं ओबामा यांनी म्हटलं आहे.
Feb 4, 2012, 11:48 AM ISTड्रोन हल्ले अमेरिकेकडूनच - ओबामा
पाकिस्तानमध्ये तालिबान दहशतवात वाढत आहे. हा दहशतवाद संपविण्यासाठी कठोर पावलं उलण्यात आली आहेत. त्यामुळे तालिबान आणि अल कायदाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य बनवून करण्यात येणारे ड्रोन हल्ले अमेरिकेकडूनच करण्यात येत असल्याचे, आज अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.
Jan 31, 2012, 03:28 PM IST