amit shah

बीफवर वादग्रस्त विधानं, अमित शहांनी घेतली नेत्यांची शाळा

दादरी कांड, गोहत्या आणि बीफवर भाजपा नेत्यांनी केलेल्या वादग्रस्तांना विधानांमुळे पंतप्रधान प्रचंड नाराज आहेत. या विधानांमुळे बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला नुकसान होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

Oct 18, 2015, 03:36 PM IST

बिहारमध्ये जंगलराज पार्ट टू नका येऊ देऊ, नरेंद्र मोदींचं आवाहन

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होण्यासाठी अगदी काही दिवसांचा अवधी असताना, नितीश कुमारांविरोधात रणशिंग फुंकलंय. गयामध्ये झालेल्या परिवर्तन रॅलीत पंतप्रधानांनी जोरदार हल्ला चढवला. 

Aug 9, 2015, 03:49 PM IST

'युतीचं राजकारण पुरे म्हणता, काश्मीरात युती कशी चालते' उद्धव ठाकरेंची खोचक टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शाहांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. अमित शाह मुंबईत येऊन युतीचं राजकारण पुरे म्हणतात. पण तिथे काश्मीरात मात्र आझाद काश्मीरवाल्या किंबहूना पाक धार्जिण्यापक्षासोबत युती त्यांना चालते हे एक मोठं आश्चर्य असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. 

Jul 23, 2015, 08:52 AM IST

'कुणाला स्वबळाची खुमखुमी येतेय तर कुणाला सरकार पाडण्याची' - उद्धव

कुणाला स्वबळाची खुमखुमी येतेय तर कुणाला सरकार पाडण्याची अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केलीय.  

Jul 12, 2015, 03:34 PM IST

सेनेसोबत सत्ता स्थापनेची शाहांना खंत

शिवसेनेसोबत सत्ता स्थापल्याची खंत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केली आहे.

Jul 10, 2015, 10:16 AM IST

मुंबईत भाजपची बैठक, अमित शाह देणार कानपिचक्या?

भाजपाच्या महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत भाजपाच्या पश्चिम विभागाची बैठक आज मुंबईत रंगशारदा इथे सुरू झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, शाह हे अनेकांना कानपिचक्या देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Jul 9, 2015, 12:57 PM IST

मी 'अफझल खान' असा नामोल्लेख केला नाही - विनायक राऊत

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा अफझल खान असा नामोल्लेख आपण कुठेही केलेला नाही. अमित शहा यांच्याबद्दल आपल्याला अत्यंत आदर आहे. ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे आपल्या संस्कृतीत नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे.

Jun 24, 2015, 08:16 PM IST