amit shah

राहुल यांनी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी केलीय का?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केलीय. राहुल यांनी जेएनयूमधल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. 

Feb 15, 2016, 01:15 PM IST

भाजपच्या अध्यक्षपदी पुन्हा शहं'शाह'

भाजपच्या अध्यक्षपदी पुन्हा शहं'शाह'

Jan 24, 2016, 06:10 PM IST

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहा यांची फेरनिवड

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा अमित शहा यांची फेरनिवड झाली आहे. अमित शहा यांची भाजप अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. 

Jan 24, 2016, 02:22 PM IST

'जीव गेला असता, म्हणून शाह यांच्याविरोधातील याचिका मागे घेतली'

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना दिलासा मिळाला आहे. कारण सोहराबुद्दीन शेखचा भाऊ रूबाबुद्दीनने आमित शाह यांच्याविरोधातील याचिका स्वच्छेने परत घेतली आहे. मात्र आपल्या जीवाला धोका असल्याने आपण याचिका परत घेतल्याचं रूबाबुद्दीनने म्हटलं असल्याचं बीबीसीने म्हटलं आहे.

Nov 24, 2015, 06:56 PM IST

ज्येष्ठ नेत्यांच्या 'लेटरबॉम्ब'ला भाजप नेत्यांचं उत्तर

ज्येष्ठ नेत्यांच्या 'लेटरबॉम्ब'ला भाजप नेत्यांचं उत्तर 

Nov 11, 2015, 06:27 PM IST

बिहारमधील पराभव कुण्या एका व्यक्तीचा नाही : नितीन गडकरी

दिल्ली विधानसभा निवडणूक सपाटून मार खाल्लेल्या भाजपला बिहार विधानसभा निवणुकीतही पराभवाला चांगले सामोरे जावे लागले. एकहाती सत्ता मागणाऱ्या भाजपला केवळ ५३ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे भाजपच्या पराभवाचा खल देशात सुरु आहे. त्याचबरोबर पक्षांतर्गत जोरदार कुरबुरी सुरु झाल्यात. त्यावर पराभव हा सगळ्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींनी दिलेय.

Nov 11, 2015, 04:34 PM IST

मोदींच्या बोलबच्चनगिरीमुळे पराभव - भाजप खासदार

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलबच्चनगिरीमुळेच बिहारमध्ये भाजपाचा पराभव झाला अशा शब्दात भाजप खासदार भोला सिंह यांनी मोदींना आणि स्वपक्षीयांना कानपिचक्या दिल्या आहेत. बिहारमध्ये मैदानात सेनापती होते पण सैन्यच नव्हते असा उहापोह त्यांनी केला आहे. 

Nov 10, 2015, 06:23 PM IST

'हार पे चर्चा'करण्यासाठी आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक

बिहारमधल्या दारूण पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक बोलावण्यात आलीय. पक्षाचे अध्यक्ष अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली दुपारनंतर ही बैठक होणार आहे. यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते पत्रकार परिषदही घेण्याची शक्यताय.

Nov 9, 2015, 09:19 AM IST