amit shah

शहीदांहूनही आम्ही करतोय मोठं काम - अमित शाह

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज दिल्लीमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'शहीदांपेक्षाही आम्ही मोठं काम करतोय' असं म्हणणं आहे अमित शाहांचं.. 

Apr 6, 2015, 06:36 PM IST

'तर जम्मू काश्मीरमध्ये सत्ता सोडून देऊ'

 काश्मीर मुद्द्यावर आम्ही तोडगा काढण्यात यशस्वी होऊ असा, विश्वास भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपा राष्ट्रहितासाठी कधीच तडजोड करणार नाही, काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर पीडीपीसोबतची युतीही तोडून देऊ असंही अमित शहा यांनी म्हटलंय.

Mar 19, 2015, 07:43 PM IST

अमित शहा नागपूरात दाखल

आजपासून सुरु होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भाग घेण्याकरता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नागपूरला पोचलेत. 

Mar 13, 2015, 10:40 AM IST

एकहाती सत्तेसाठी शहांचा फडणवीसांना कानमंत्र!

एकहाती सत्तेसाठी शहांचा फडणवीसांना कानमंत्र!

Mar 7, 2015, 10:11 AM IST

एकहाती सत्तेसाठी शहांचा फडणवीसांना कानमंत्र!

महाराष्ट्रात दीर्घकाळापर्यंत सत्ता उपभोगण्यासाठी काय करता येईल, यावर विचारमंथन करण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नागपूरात कार्यकर्त्यांची नुकतीच भेट घेतली. मुख्य म्हणजे, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही इथं जातीनं हजर झाले होते. 

Mar 7, 2015, 08:42 AM IST

सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट

भाजप अध्यक्ष अमित शाह यांना मोठा दिलासा मिळालाय. सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टानं अमित शाह यांना क्लीन चिट दिलीय.

Dec 30, 2014, 08:07 PM IST

सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी अमित शहांना क्लीन चीट

गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख तसंच प्रजापती यांच्या एन्काउंटर प्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चीट दिल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष सीबीआय कोर्टानं शहा यांच्यावरील आरोप मागे घेत त्यांना क्लीन चीट दिली. 

Dec 30, 2014, 02:18 PM IST

नरेंद्र मोदी, अमित शहांना दूरदर्शननं म्हटलं 'माकड'!

दूरदर्शनच्या या ट्विटर अकाऊंटवर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या टीमला 'माकड' असं संबोधण्यात आलंय.

Dec 25, 2014, 09:25 AM IST

आमची वाटचाल काँग्रेस मुक्तीकडे - अमित शाह

जम्मू काश्मीरमध्ये भाजपने मिळवलेल्या यशाबाबत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन आनंद व्यक्त केला. आम्ही पुन्हा एकदा काँग्रेसला पराभूत केलं आहे. आमची वाटचाल काँग्रस मुक्त सुरुच राहिली आहे, असा टोला शाह यांनी निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेसला लगावला.

Dec 23, 2014, 09:02 PM IST