Video | मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवणार, प्रवीण दरेकरांनी व्यक्त केली आशा
What exactly happened in Amit Shah's meeting? Information given by Praveen Darekar
Sep 5, 2022, 04:00 PM ISTVideo | भाजपच्या मिशन मुंबई महानगरपालिकेवर सेना खासदार सांवताची टीका
'BJP's only mission but'... MP Arvind Sawant's question
Sep 5, 2022, 03:30 PM ISTVideo | अमित शाहांनी सहकुटुंब घेतले शेलारांच्या वांद्रेतील मंडळाच्या बाप्पाचे दर्शन
Amit Shah Pay Tribute To Bandara Ashish Shelar Ganpati
Sep 5, 2022, 03:15 PM ISTVideo | भाजपाचे अमित शाहांच्या नेतृत्वात 'मिशन मुंबई 135' सुरु
BJP has Start Prepration for Mumbai Municipal Corporation, BJP's strategy for Municipal Corporation has been decided.
Sep 5, 2022, 03:00 PM IST'जो धोका देतो तो..' अमित शाह यांची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका
'उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला हे बोलाण्यास संकोच करु नका' अमित शाह
Sep 5, 2022, 02:19 PM ISTअमित शाह यांच्या दौऱ्यात भाजपने फुंकलं मुंबई महापालिकेचं रणशिंग, इतक्या जागा जिंकण्याचा निर्धार
भाजपचं 'मिशन मुंबई महापालिका', अशी असणार रणनिती
Sep 5, 2022, 01:57 PM IST
Video| अमित शाह यांचे मिशन मुंबई! शिवसेनेच्या हातातून मुंबई महानगर पालिका जाणार?
Amit Shah will plan the strategy for the Mumbai Municipal Corporation elections
Sep 5, 2022, 01:15 PM ISTVideo| अमित शाह यांची मुंबई मनपावर नजर! अमित शाह आखणार रणनिती
Amit Shah will plan the strategy for the Mumbai Municipal Corporation elections
महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीची आज अमित शाह यांच्यासोबत आज बैठक होणारेय. याठिकाणी अमित शाह त्यांना मार्गदर्शन करणारेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीतीसाठी ही बैठक महत्त्वाची मानली जातेय. या बैठकीचं स्थान आणि वेळेत बदल करण्यात आलाय. आधी फडणवीसांच्या सागर निवासस्थानी ही बैठक होणार होती. मात्र आता या बैठकीचं ठिकाण बदलण्यात आलंय. आज संध्याकाळी 5 वाजता एअरपोर्ट सेरेमोनियल लॉजमध्ये बैठक होणारेय.
Video| अमित शाह यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन
Amit Shah visited the lalbaugcha raja with Family मुंबई दौ-यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दौ-याची सुरूवात लालबागच्या राजाच्या दर्शनाने केली. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाह यांचं स्वागत केलं. तिथून शाह आपल्या कुटुंबीयांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं पूजन केलं, बाप्पाच्या चरणांवर डोकं ठेऊन अमित शाह यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. लालबागमधून अमित शाह आता बांद्र्याकडे रवाना झालेत. तिथे त्यांनी आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचं दर्शन घेतलं. तिथून ते उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटी देणार आहेत. अमित शाहांच्या या दौ-यात मनसेसोबत युतीवर शिक्कामोर्तब होऊ शकतं. शिंदे गटासोबत जागावाटप, मनसेसोबत युतीची चाचपणी, ठाकरे गटाला धोबीपछाड घालण्याची रणनीती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपने मुंबई मनपात 115 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. मुंबई मनपासह मुंबई परिसरातल्या महापालिका तसंच राज्यातल्या इतर महापालिकांमध्येही भाजपची सत्ता आणण्याचा निर्धार भाजपने केलाय. त्यासाठी अमित शाहांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
Sep 5, 2022, 12:05 PM ISTVideo | सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या मिशन मुंबईवर टीका
Samna Critisises Amit Shah Mumbai Visit
Sep 5, 2022, 10:45 AM ISTसर्वात महत्त्वाची बातमी; अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याबाबत सर्वात मोठी माहिती उघड
राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी...
Sep 5, 2022, 07:26 AM ISTVideo | अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन
Amit Shah's son Jai Shah took darshan of the Raja of Lalbagh
Sep 4, 2022, 03:30 PM ISTVideo| अमित शाह आज मुंबईत! भाजपच्या मिशन मुंबईची रणनीती ठरणार? | zee 24 taas
Amit Shah visit to Mumbai is likely to decide the strategy for the Mumbai municipal elections
Sep 4, 2022, 07:45 AM ISTVideo | "केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा दौरा हा फक्त गणेशोत्सवपुरता मर्यादित" फडणवीसांनी केले सपष्ट
Deputy Chief Minister Devendra Fadnavis made it clear that Union Minister Amit Shah's visit is only for Ganeshotsav
Sep 3, 2022, 01:55 PM ISTVideo | अमित शाह मुंबई दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंची भेट घेणार का?
Will Amit Shah meet Raj Thackeray during his visit to Mumbai?
Sep 2, 2022, 02:50 PM IST