amitabh bachan

मैने प्यार कियामधील Salman चे 'पापा' आणि Amitabh Bachchan यांचं खास नातं, हे कनेक्शन माहिती आहे का?

मैने प्यार किया या चित्रपटातील सलमान खानचे ऑनस्कीन पापा आणि बॉलिवूड बादशाह अमिताभ बच्चन यांचं खास नातं आहे. जया बच्चन ते नातेवाईक लागता हे तुम्हाला माहिती आहे का? 

 

Aug 5, 2023, 05:23 PM IST

Amitabh Bachchan : जया बच्चन किंवा रेखा नव्हे तर अमिताभ यांचे पहिले प्रेम....!

Amitabh Bachchan Celebrity Crush : अनेकांना हेच वाटतं की अमिताभ यांच्या आयुष्यात रेखा (Rekha) हे त्यांचं पहिले प्रेम (first love) होते. पण थांबा या पण एक ट्वीस्ट (Twist) आहे.  

Feb 18, 2023, 12:33 PM IST

Amitabh Bachchan: रुपेरी पडदा गाजवणाऱ्या बिग बींवर का आली जमिनीवर बसून सिनेमा पाहायची वेळ?

सिनेसृष्टीत इतकं यश कमवून सुद्धा त्यांनी नेहमीच स्वतःला जमिनीवरच ठेवलं कधी कुठलाही बाऊ केला नाही. बिग बी यांच्या प्रत्येक अदांवर त्यांचे चाहते फिदा आहेत. 

Nov 8, 2022, 02:29 PM IST

पूरग्रस्तांसाठी रिलायन्सकडून ५ कोटींची मदत

महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडूनही ५१ लाखांची मदत

Aug 19, 2019, 01:42 PM IST

अमिताभ यांची भूमिका साकारणार हा बालकलाकार आता काय करतो?

७० आणि ८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांची भूमिका साकारणारा बालकलाकार आता काय करतो हे तुम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल.

Nov 14, 2017, 02:44 PM IST

'बाहुबली- 2' मध्ये अमिताभ यांना करायचा होता रोल पण...

'बाहुबली 2' रिलीज होताच सिनेमाने देशभरात धमाल केली. अनेक रेकॉर्ड सिनेमाने मोडले. सिनेमाने बॉलिवूडचे अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. येणाऱ्या दिवसांमध्ये सिनेमा आणखी काही रेकॉर्ड आपल्या नावे करेल. पण एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार अमिताभ बच्चन यांना देखील या सिनेमामध्ये काम करण्याची इच्छा होती.

May 5, 2017, 12:46 PM IST

माझ्या संपत्तीवर मुलगा आणि मुलीचा समान हक्क - अमिताभ

नवी दिल्ली - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. माझ्या मृत्यूनंतर संपत्तीमध्ये मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक यांचा समान हक्क असेल असं त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Mar 2, 2017, 03:57 PM IST

अमिताभ बच्चन यांची नियुक्ती लांबणीवर

अमिताभ बच्चन यांची नियुक्ती लांबणीवर

Apr 19, 2016, 11:20 AM IST

पनामात नाव आल्यानंतर अमिताभ यांचं पहिलं स्पष्टीकरण

जगातील सर्वात गोपनीय पद्धतीने काम करणारी पनामा कंपनी मोसाक फोसेंकाचे कागदपत्र लिक झाले आहेत, यात १२ राष्ट्राध्यक्षांसह, ६० पेक्षा जास्त मोठ्या हस्तींच्या अकाऊंटची माहिती समोर आली आहे.

Apr 5, 2016, 07:35 PM IST

खासदार उद्यनराजे भोसले यांनी घेतली बिग बींची भेट

साता-याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज बॉलिवूडचे ख्यातनाम सुपरस्टार 'बिग बी' अमिताभ बच्चन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अमिताभ बच्चन यांना साता-यात आयोजित एका विशेष समारंभात शिवसन्मान पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

Mar 30, 2016, 11:55 PM IST

अमरसिंग यांनी घेतली बिग बींवर तोंडसुख

राष्ट्रीय लोक दलाचे राज्यसभा खासदार अमर सिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलंय... अमरसिंग समाजवादी पार्टीमध्ये त्यांची अमिताभ यांच्यासोबतची मैत्री सर्वश्रूत आहे. 

Mar 30, 2016, 08:06 PM IST

'महानायक अमिताभ बच्चन होणार राष्ट्रपती'

भारताच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पुढच्या वर्षी संपणार आहे. पण त्याआधीच पुढचे राष्ट्रपती कोण होणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रपती अमिताभ बच्चन हे ऐकायला तुम्हाला कसं वाटेल.

Mar 30, 2016, 06:09 PM IST

सेमीफायनल आधी अमिताभ यांनी गेलला काय म्हटलं

भारत-वेस्ट इंडिज यांच्यामध्य़े सेमीफायनल रंगणार आहे. दोन्ही ही संघ मुंबईत दाखल झाले आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेल याने अमिताभ बच्चन यांना भेटण्याची इच्छा वर्तवली आणि त्यांच्या घरी पोहोचला.

Mar 29, 2016, 05:27 PM IST

बीग बी कमेंटेटरवर भडकले, धोनीने केलं शांत

बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताने शेवटच्या बॉलवर विजय साकारला. अत्यंत रोमहर्षक या मॅचनंतर अमिताभ बच्चन मात्र चांगलेच भडकले.

Mar 25, 2016, 06:15 PM IST