amol kirtikar

अमोल किर्तीकरांच्याविरोधात गोविंदाला उमेदवारी? एकनाथ शिंदेंची मोठी खेळी

loksabha Election 2024: . लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Mar 22, 2024, 02:22 PM IST
Sanjay Nirupam Will Revolt PT47S

अमोल किर्तीकरांची उमेदवारी निश्चित, संजय निरुपम बंडखोरी करणार?

अमोल किर्तीकरांची उमेदवारी निश्चित, संजय निरुपम बंडखोरी करणार?

Mar 17, 2024, 11:00 AM IST

'उरल्या सुरलेल्या शिवसेनेच्या प्रमुखांनी...'; अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेत्याची टीका

Maharashtra Politics : महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबतची अद्याप घोषणा झालेली नसताना उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांची  मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषणा केली.

 

Mar 10, 2024, 11:31 AM IST
Gajanan Kirtikar Can Be Major Loss To Thackeray Camp PT2M27S
My next move..." reveals Amol Kirtikar PT53S
 Amol kirtikar Meet Sanjay Raut PT2M31S

राजकारणामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात दुभंगली कुटुंबं

शिवसेना फुटली तशी शिवसैनिकांमध्येही फूट पडली. या फुटीचं पेव हाडाच्या शिवसैनिकांच्या कुटुंबांपर्यंत पोहचलंय. 

 

Nov 12, 2022, 11:45 PM IST
Amol Kirtikar Gets Angry On Gajanan Kirtikar Action PT40S

Maharashtra Politics : शिवसेना फुटली, घरंही फुटली; शिंदे-ठाकरे वादात 'ही' कुटुंब दुभंगली

ठाकरे आणि शिंदे गटातील फूट ही थेट नेत्यांच्या घरांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. नुकताच बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असणाऱ्या गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश करून ठाकरेंना दणका दिला. मात्र गजानन किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल यांनी आदित्य ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 12, 2022, 03:56 PM IST

मुलगा उद्धव ठाकरेंसोबत तर वडील शिंदे गटात; गजानन किर्तीकर म्हणतात, "घरात मतभेद...."

राष्ट्रवादीने संपूर्ण शिवसेना पळवली आणि अडीच वर्षे राज्य केले असेही गजानन किर्तीकर म्हणालेत

Nov 12, 2022, 09:06 AM IST