amrita rao husband

एका मुलाची आई असूनही वयाच्या 41 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री सौंदर्याची खाण

Bollywood Actress Amrita Rao : समय का ये पल... थम सा गया है! वयाच्या 41 व्या वर्षी तिचं सौंदर्य आणि फिटनेस पाहून तुमचाही स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तेच निरासग सौंदर्य... तिच खिळवून ठेवणारी नजर.... 

Jan 13, 2023, 11:35 AM IST

लोकप्रिय अभिनेत्रीकडून प्रसूतकाळातील Video शेअर; तो क्षण जीव कंठाशी आणणारा

इन्स्टाग्रामवरही या अभिनेत्रीनं तिच्या प्रसूतकाळादरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. 

May 25, 2022, 02:48 PM IST

पुरे झालं, आता अभिनय सोड आणि.... पतीची अभिनेत्रीकडे अजब मागणी

प्रसिद्धीझोतात असतानाच या अभिनेत्रींनी कलाजगताला रामराम ठोकला. 

Mar 16, 2022, 12:30 PM IST

हॉटेलमध्ये अभिनेत्रीचे बॉयफ्रेंडसोबत कारनामे, त्यानंतर थेट पोहोचले रुग्णालयात

हॉटेल रूममध्ये नक्की काय घडलं, अखेर 10 वर्षांनंतर आलं समोर 

 

Feb 10, 2022, 10:36 AM IST

बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी बुरखा घालायची अभिनेत्री, व्हायरल व्हिडीओतून सत्य उघड

प्रसिद्ध अभिनेत्री असूनही बॉयफ्रेंडला भेटताना बुरखा घालयची वेळ

 

Dec 16, 2021, 09:51 AM IST