amul

सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; दूध मोठ्या फरकानं महागलं

इतकं महाग दूध? वाढीव दर पाहून डोकं धरण्याची वेळ.... 

Aug 29, 2022, 09:05 AM IST

AMUL आणि मदर डेअरीनंतर या ब्रँडचे दूधही महागले, आजपासून दरात वाढ

Milk Price Hike: दोन दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. यानंतर इतर कंपन्यांचे दुग्धजन्य पदार्थही महाग होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. ही शक्यता आता खरी होताना दिसत आहे.  

Aug 19, 2022, 08:24 AM IST
Amul Milk price hike PT47S

Video | अमूल दूध महागलं

Amul Milk price hike

Aug 16, 2022, 03:05 PM IST

अमूलचं दूध महागलं, पाहा अर्ध्या लीटरसाठी किती रुपये मोजावे लागणार

आता सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाढत्या महागाईमध्ये गृहिणींना आता आणखी फटका बसणार आहे. 

Feb 28, 2022, 06:04 PM IST

AMUL सोबत बिझनेस सुरू करा अन् 10 लाख रुपये महिना कमवा; जाणून घ्या सविस्तर माहिती

आपला व्यवसाय सुरू करून बंपर कमाईच्या संधीच्या शोधात असाल तर डेअरी प्रोडक्ट अमूल सोबत बिझनेस करण्याची संधी आहे

Aug 22, 2021, 11:23 AM IST

अमूल पाठोपाठ गोकुळ दूधही महागणार? गोकुळ दूध संघाची आज बैठक

बैठकीत दरवाढीवर शिक्कामोर्तब होणारे

Jul 3, 2021, 08:56 AM IST

आता रोजचे दूध महागले, नवीन दर आजपासून लागू

  १ जुलैपासून अमूल दूध देशभरात दोन रुपयांनी महाग झाले आहे.  आता सर्वसामान्यांना दुधासाठीही जास्त खर्च करावा लागणार आहे.

Jul 1, 2021, 08:08 AM IST

'इक वारी फिरसे आ भी जा यारा...', सुशांतला 'अमूल'कडून श्रद्धांजली

त्याच्या जाण्यानं असंख्य प्रश्न उपस्थित झाले...

Jun 15, 2020, 05:32 PM IST

चीनविरोधात ट्विट केल्यामुळे 'अमूल'चं ट्विटर अकाऊंट बंद?

अमूलचं ट्विटर अकाऊंट डिएक्टिव्हेट झाल्यामुळे मोठा वाद 

Jun 6, 2020, 07:01 PM IST

अमुल कंपनीकडून ऋषी कपूर आणि इरफान खान यांना हृदयस्पर्शी श्रद्धांजली

संपूर्ण कलाविश्वावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.

 

May 2, 2020, 01:30 PM IST
AMUL SAYS NO SCARCITY OF MILK DURING LOCKDOWN PT48S

Lockdown | अमुलचं दूध संकलन-वितरण नियमित

Lockdown | अमुलचं दूध संकलन-वितरण नियमित

Apr 17, 2020, 08:45 PM IST

अमूल, मदर डेअरी दुधाच्या किंमतीत वाढ

डेअरी उत्पादन कंपनी अमूल आणि मदर डेअरीने शनिवारी दिल्ली-एनसीआरसह देशातील इतर शहरांतही दूधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Dec 15, 2019, 08:33 AM IST