ananya pandey instagram

GT vs KKR: रिंकू सिंग याच्या कामगिरीवर अनन्या पांडे झाली फिदा; पोस्ट शेअर करत म्हणाली...

GT vs KKR IPL 2023: रिंकू सिंह या खेळीमुळे तो काही मिनिटात स्टार झाला. रिंकूच्या कामगिरीवर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) फिदा झाल्याचं पहायला मिळतंय. अनन्याने इन्टाग्रामवर (Ananya Pandey Instagram) स्टोरी शेअर केली.

Apr 10, 2023, 05:20 PM IST

पूजा, 'पठाण'च्या 'नॉटी टॉक'नं नेटकऱ्यांना लावलं वेड; Shah Rukh Khan नं फोन करून विचारलं 'कधी येणार तू?'

Shah Rukh Khan आणि पूजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पठाण आणि पूजा एकमेकांशी नॉटी गप्पा मारताना दिसत आहे.

Feb 14, 2023, 12:26 PM IST

अजून एका Star Kid ची संपत्ती आली समोर... ऐकून तुम्हीही व्हाल थक्क...

आज अनन्याच्या वाढदिवसानिमित्त या अभिनेत्रीच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.

Oct 30, 2022, 05:12 PM IST

अर्रर्र....; बॉलिवूड 'हिरोईन'ला अतिउत्साह नडला, Attitude तोंडघशी पडला

अवस्था पाहून तुम्हीही असंच म्हणाल. 

 

Aug 9, 2022, 07:55 AM IST

अनन्या पांडे कोणासोबत साजरं करणार New Year? त्या एका फोटोमुळे रंगली चर्चा

कोण आहे अनन्या पांडेचा  New Year जोडीदार?

Dec 31, 2021, 04:11 PM IST