andhra pradesh

65000000000 रुपये खर्च करण्याच्या तयारीत मुकेश अंबानी, अडीच लाख तरुणांना मिळेल नोकरी!

Mukesh Ambani 65000 Cr Investment: मुकेश अंबानी यांचे नाव आशियातील आघाडीच्या उद्योगपतींमध्ये घेतले जाते. मोबाईलपासून वीजेपर्यंत सर्वच क्षेत्रात रिलायन्सने आपली उपस्थिती दाखवली आहे. दरम्यान मुकेश अंबानी हे  65 हजार कोटी रुपये गुंतवण्याच्या तयारीत आहेत.

Nov 12, 2024, 08:18 PM IST

मुक्काम पोस्ट 'दीपावली'; कुठंय हे अनोखं गाव जिथं होतं जावयाचं अनोखं स्वागत?

Deepavali Village : जावयाच्या स्वागतासाठीच ओळखलं जातं हे गाव.... माहितीये का कुठंय हे अनोखं ठिकाण? यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं जाणून घ्या या ठिकाणाविषयी... 

 

Oct 29, 2024, 12:46 PM IST

अजबच! मुख्यमंत्री म्हणे, 'जास्तीत जास्त मुलं जन्माला घाला'! आर्थिक मोबदल्यासहीत कैक सुविधांचे लाभार्थी होण्याची संधी

Ageing Population : प्रजनन दर ही समस्या कैक निरीक्षणपर अवालांतून आजवर समोर आली आहे. याच समस्येसंदर्भात आता राज्य शासनाच्या वतीनंही लक्ष घालण्यात येत आहे. 

 

Oct 21, 2024, 10:56 AM IST

PHOTO : 11329 किलो सोनं, बँकेत ₹1167 कोटी अन् ₹18000 कोटींची एकूण संपत्ती; भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांबद्दल जाणून घ्या

तिरुपतीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू केल्यानंतर तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) प्रसादावरुन वाद निर्माण झालाय. हे मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी आहे. 

Sep 21, 2024, 04:18 PM IST

Tirupati Prasad Controversy: 'उगाच कशाला देशभरात...', प्रकाश राज यांनी DCM पवन कल्याणला सुनावलं, 'तुझ्या मित्रांनीच...'

Prakash Raj on Pawan Kalyan: उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी देशातील मंदिरांशी संबंधित समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ (Sanatana Dharma Rakshana Board) स्थापन करण्याची सूचना केली आहे. यानंतर प्रकाश राज (Prakash Raj) यांनी हा मुद्दा देशपातळीवर नेल्याबद्दल टीका केली आहे  

 

Sep 21, 2024, 01:30 PM IST

Tirupati Laddus Row: तिरुपतीचेच लाडू अयोध्या राम मंदिरात...; मुख्य पूजाऱ्यांचा मोठा खुलासा, 'साधा कांदा, लसूण...'

Tirupati Laddus Prasad: तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) प्रसादावरुन वाद निर्माण झाला आहे. मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप टीडीपी सरकारने (TDP Government) केला आहे. 

 

Sep 21, 2024, 11:33 AM IST

11 लग्झरी गाड्या, 4 वर्षांमध्ये 60 कोटींनी वाढली Pawan Kalyan यांची एकूण संपत्ती!

Pawan Kalyan Total Net Worth : पवन कल्याण यांची एकूण नेटवर्थ किती माहितीये... 

Sep 2, 2024, 01:31 PM IST

Kolkata Rape and Murder: आणखी एका महिला डॉक्टरसह धक्कादायक प्रकार! केस पकडून फरफटत नेलं अन्...

Kolkata Rape and Murder: कोलकातामधील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनंतर (Kolkata Rape and Murder) देशभरात संतापाची लाट आहे. यानंतर डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

 

Aug 27, 2024, 01:28 PM IST

प्रियकराचे डोळे बांधले, मोबाईल काढून घेतला अन् नंतर चाकूने गुप्तांग...; पोलीसही हादरले, म्हणाले 'आम्ही...'

विजय कुमार यादव असं पीडित व्यक्तीचं नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. गेल्या 4 महिन्यांपासून तो सीता कुमारीसह लिव्ह इनमध्ये राहत होता. 

 

Aug 25, 2024, 05:23 PM IST

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची पत्नी वयाच्या 42 व्या वर्षी पदव्युत्तर, मुख्यमंत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा!

Pawan Kalyan Wife Anna Lezhneva  : पवन कल्याण यांच्या पत्नी यांना नॅशनल यूनिव्हर्सिटी ऑफ सिंगापुरमधून मास्टर ऑफ आर्ट्सची डिग्री मिळताच... 

Jul 23, 2024, 03:07 PM IST

PHOTO : 40 लाखांचा बाथटब, 12 लाखांचा कमोड... सामान्यांनाही पाहता येणार जगनमोहन रेड्डी यांचं 500 कोटींचं 'हिल पॅलेस'

Jagan Mohan Reddy Vishakhapatnam Luxurious Hill Palace : विशाखापट्टणममधील रुशीकोंडा टेकडीवर आलिशान राजवाड्यामुळे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी वादात सापडलेत. जगन यांचं आलिशान राजवाडा बांधल्याचा आरोप सत्ताधारी टीडीपीने केलाय.   मात्र ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता नाही आणि ती सरकारी कामांसाठी वापरण्यात यावी, असं स्पष्टीकरण जगन रेड्डी यांच्या पक्षाने स्पष्टीकरण दिलंय. 

Jun 19, 2024, 03:46 PM IST

VIDEO : 6 वर्षांच्या मुलाला शॉक लागून थांबल हृदय, महिला डॉक्टरने...

इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्याने सहा वर्षांच्या मुलाला विजेचा शॉक लागला. पण डॉक्टरच्या तत्परतेमुळे मुलाचा जीव वाचला आहे. 

May 21, 2024, 11:18 AM IST