Andrew Flintoff Son : एंड्रयू फ्लिंटॉफच्या मुलाचा हा अनोखा कारनामा! पूल शॉटने केलं साऱ्यांना हैरान, पाहा व्हिडिओ
Rocky Flintoff video : इंग्लंडचा दिग्गज ऑलराउंडर एंड्रयू फ्लिंटॉफ ने 1998 साली इंग्लंडकडून डेब्यू केले होते. यानंतर इंग्लंडकडून इंटरनॅशनल क्रिकटमध्ये उत्तम कामगिरी करत संघाचे नेतृत्व सुद्धा फ्लिंटॉफने केले आणि 2009 मध्ये या दिग्गजाने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण सध्या इंटरनेटवर एंड्रयू फ्लिंटॉफचा लहान मुलगा रॉकी फ्लिंटॉफ याचा तडाखेदार फलंदाजीचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
Apr 20, 2024, 06:20 PM ISTYuvraj Singh: अखेर 6 षटकार मारण्याचं गुपित युवीने उलगडलं, 'त्या' सामन्यात नेमकं काय घडलं?
Yuvraj Singh: 2007 साली झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याने उत्तम खेळी केली होती. T20 वर्ल्डकपमध्ये 2007 मधील युवराज सिंगचे 6 सिक्स कोणीही विसरू शकणार नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट बोर्डाच्या ओव्हरमध्ये त्याने ही कामगिरी केली.
Mar 8, 2024, 05:48 PM ISTकसोटी सामन्यात पाचही दिवस फलंदाजी; भीमपराक्रम करणारे 10 खेळाडू; 2 भारतीय फलंदाजांना स्थान
कसोटी सामन्यात काही फलंदाजांनी पाचही दिवस फलंदाजी करण्याचा रेकॉर्ड केला आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा आणि रवी शास्त्री हे दोन फलंदाजही आहेत. जाणून घ्या असा रेकॉर्ड करणारे 10 फलंदाज कोण आहेत...
Aug 3, 2023, 03:53 PM ISTपाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड टीमसाठी वाईट बातमी; स्टार खेळाडूच्या गाडीला गंभीर अपघात
या अपघातानंतर त्याला एयरलिफ्ट (airlifted to hospital) करून रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Dec 14, 2022, 04:31 PM ISTअमिताभचा फ्लिंटॉफला ट्विटरवरुन टोमणा
टी-२० वर्ल्डकपमध्ये ज्याप्रमाणे वेस्ट इंडिज खेळला त्यानंतर सर्वत्र त्यांच्या संघाचे कौतुक केले जातेय. त्याचबरोबर त्यांच्यावर जोक्सही सुरु आहेत. यात बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे.
Apr 4, 2016, 02:04 PM ISTफ्लिंटॉफच्या खोडसाळपणाला बिग बींचा देसी जवाब
मुंबई : सध्या क्रिकेट, वाद आणि अमिताभ बच्चन यांचं जणू नातंच झालंय.
Mar 28, 2016, 08:51 AM ISTव्हायग्रा खाल्ल्याने फ्लिंटॉफ झाला 'रन-आऊट'
मुंबई : इंग्लंड क्रिकेट संघातील ऑलराऊंडर अॅन्ड्र्यू फ्लिंटॉफ याने केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे सध्या खळबळ माजली आहे.
Feb 22, 2016, 05:19 PM ISTकाय घडलं होतं ‘त्या’ रात्री, सांगतोय अँन्ड्र्यू फ्लिंटॉफ
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँन्ड्र्यू फ्लिंटॉफ २००७ साली वर्ल्डकप दरम्यान वेस्ट इंडीजच्या समुद्र किनाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी त्याच्यावर खूप टीकाही झाली होती तसंच त्याला एका मॅचसाठी निलंबितही करण्यात आलं होतं. त्याच्यावर तेव्हा ही परिस्थिती का ओढावली होती, या प्रश्नाचं उत्तर फ्लिंटॉफनं आत्ता कथन केलंय.
Sep 13, 2014, 01:57 PM IST४३ वर्षीय क्रिकेटरने बनविले दोन रेकॉर्ड
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जस्टिन लँगरने सोलारिसकेअरसाठी आयोजित निधी संकलन सामन्यात २ गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड तोडले. यातील एक रेकॉर्ड ४३ वर्षीय लँगरने इंग्लडचा माजी क्रिकेटर अँड्र्यू फ्लिन्टॉफ याचा आहे.
Aug 1, 2014, 03:37 PM IST