तुमचे स्मार्टफोन धोक्यात? 'या' 14 पैकी एकही App मोबाईलमध्ये असेल तर तात्काळ डिलीट करा!
Mobile Safety Tips in Marathi: मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली असून गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून धोकादायक अॅप हटविले आहेत. जर तुमच्या मोबाईलमध्ये हे 14 धोकादायक अॅप्स असतील तर त्वरित डिलीट करा...
Dec 29, 2023, 03:00 PM ISTRishi Shiv Prasanna : याचं डोकं आईनस्टाईनपेक्षा सुपरफास्ट; 8 वर्षाच्या Android App डेव्हलपरचा बाल पुरस्काराने सन्मान
ज्या वयात मुलं बोलायला शिकतात त्या वयात ऋषी (Rishi Shiv Prasanna) लिहायला आणि वाचायला शिकला. वयाची दोन वर्षे पूर्ण झाल्यापासून ऋषी अक्षर ओळखायल लागला. वयाच्या पाचव्या वर्षी ऋषी कोडिंग शिकला. वयाच्या आठव्या ऋषीने Android Apps डेव्हलप केले.
Jan 25, 2023, 09:22 PM ISTतुमच्या मोबाईलमध्ये 'हे' Apps असतील तर लगेच डिलीट करा, तुमची माहिती जातेय चोरीला
तुमच्या मोबाईलसाठी आणि तुमच्या तुमच्या पर्सनल डेटासाठी धोकादायक असे ऍप्स प्ले स्टोअरवरून (google play store) हटवण्यात आले आहेत. गुगल प्ले स्टोअर्सने हे ऍप्स हटवले आहेत.
Aug 20, 2022, 04:25 PM ISTतुमच्या Smartphone चा कॅमेरा करतोय तुमची हेरगीरी, Google कडून धक्कादायक खुलासा
Google ने लाखो अँड्रॉइड वापरकर्त्यांना चेतावणी दिली आहे.
Dec 8, 2021, 08:03 PM ISTगुगल ड्युओ ऍपमध्ये नवीन फिचरचा समावेश
'ऍपल' सारखी सुविधा गुगलच्या 'ड्युओ ऍपमध्ये देण्यात येणार आहे.
Jan 2, 2019, 02:24 PM ISTसावधान… अँड्रॉईड स्मार्टफोन प्रायव्हेट राहणार नाही!
जगभरात अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना यापुढं सुरक्षा आणि प्रायव्हेट या दोन पर्यायांपैकी केवळ एकाची निवड करावी लागणार आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणारी कंपनी `गुगल`नं आपल्या सर्व स्मार्टफोनमधून खाजगी माहिती सुरक्षित ठेवणारं तंत्र हद्दपार केलंय. अँड्रॉईडच्या ४.३ आवृत्तीमध्ये खाजगी माहिती खाजगी ठेवणारं तंत्र चुकून टाकल्यानं ते काढण्यात आल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय.
Dec 15, 2013, 10:27 PM IST