anganwadi workers lump sum benefits

अंगणवाडी सेविका, मदतनीसांसाठी आनंदाची बातमी; महिला व बालविकास मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये १ लाख पर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये 75 हजार पर्यंत लाभ मिळणार आहे.

Feb 26, 2024, 08:18 PM IST