angelo mathews

IPL 2024 : नाव मोठं लक्षण छोटं! 'हे' 7 खेळाडू आयपीएल लिलावात राहणार अनसोल्ड

IPL 2024 Mini Auction : यंदा आयपीएलचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. यामध्ये लीगचे सर्व १० संघ सहभागी होणार आहेत. कोणते खेळाडू अनसोल्ड राहतील पाहुया...

Dec 4, 2023, 04:55 PM IST

Angelo Mathews: मॅथ्यूजची 'ती' विकेट योग्य की अयोग्य? अखेर MCC ने केलं स्पष्ट

Angelo Mathews time out controversy: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टाईम आऊटद्वारे अँजेलो मॅथ्यूजची विकेट गेली. दरम्यान या विकेटवरून मोठा गदारोळ माजला. यावरून विरोधी टीमचा कर्णधार शाकिब अल हसनच्या खेळ भावनेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. या सर्वांमध्ये आता मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) ने त्यांचं म्हणणं स्पष्ट केलं आहे. 

Nov 12, 2023, 12:45 PM IST

Shakib Al Hasan: ...तर शाकिबवर दगडफेक करू; मॅथ्यूजने बांगलादेशी कर्णधाराला दिली धमकी

Threat To Shakib Al Hasan: शाकिब अल हसनने अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट केल्याचा मुद्दा अजूनही गाजतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा मॅथ्यूज पहिला गोलंदाज ठरलाय.

Nov 9, 2023, 12:51 PM IST

Shakib Al Hasan: जिंकण्यासाठी मी काहीही करू...; विजयानंतर शाकिब अल हसनच्या वक्तव्याने एकच खळबळ

Shakib Al Hasan: बांगलादेशाच्या टीमने 7 विकेट्स गमावून श्रीलंकेचा पराभव केला. सामना संपल्यानंतर या विवादावर शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan ) मौन सोडलंय. 

Nov 7, 2023, 07:59 AM IST

Angelo Mathews : 'निव्वळ लज्जास्पद! आमच्याकडे व्हिडीओ पुरावे...', पराभवानंतर मॅथ्यूजने थोपटले शड्डू; पाहा Video

SL vs BAN World Cup 2023 : आजपर्यंत मला शाकिबबद्दल खूप आदर होता, पण त्याने सर्व गमावले. आमच्याकडे व्हिडीओ पुरावे आहेत, आम्ही ते नंतर मांडू, असं अँजेलो मॅथ्यूज  (Angelo Mathews) याने म्हटलं आहे. 

Nov 6, 2023, 11:53 PM IST

SL vs BAN : याला म्हणतात इन्स्टंट कर्मा! नियम शिकवणाऱ्या शाकिबचा अँजेलो मॅथ्यूजकडून हिशोब चुकता; पाहा Video

Angelo Mathews Wicket controversy : बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन (shakib al hasan) याने टाईम आऊटसाठी अपिल केली होती. त्यामुळे मॅथ्यूज देखील नाराज झाल्याचं पहायला मिळालं. मात्र, बांगलादेशच्या डावात मॅथ्यूजने बदला घेतला.

Nov 6, 2023, 11:28 PM IST

Time Out Wicket : मॅथ्यूजविरुद्ध टाईम आऊटची अपिल का केली? शाकिब अल हसनने स्पष्टच सांगितलं...

Shakib Al Hasan On Time Out Wicket : सामना झाल्यानंतर बांगलादेश आणि श्रीलंकेच्या खेळाडूंनी हातमिळवणी (शेकहँड्स) देखील केली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने सामना वादग्रस्त आणि लज्जास्पद राहिला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

Nov 6, 2023, 10:52 PM IST

SL vs BAN: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झाला Time Out, 'या' चुकीमुळे Angelo Matthews ला दाखवला बाहेरचा रस्ता

Angelo Mathews Timed Out : दिल्लीच्या अरूण जेठली मैदानात खेळल्या जात असलेल्या श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN) यांच्यातील सामन्यात एक ऐतिहासिक घटना घडली. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूज याला पहिल्यांदा टाईम आऊट देण्यात आला. नेमकं काय झालं पाहा...

Nov 6, 2023, 05:03 PM IST

Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.

Nov 3, 2023, 01:29 PM IST

ICC'प्लेअर ऑफ द मंथ' नामांकनात एकही भारतीय खेळाडूचं नाव नाही

 आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेटपटूंची 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केली आहे.

Jun 6, 2022, 10:46 PM IST

किती हा बालिशपणा! सुधार रे रियान सुधार... का होतोय पराग ट्रोल

रियान परागने असं का केलं? पाहा व्हिडीओ त्याची ही कृती तुम्हाला तरी पटली का?

May 16, 2022, 04:06 PM IST

भारत विरुद्ध श्रीलंका सीरिजआधी दिग्गज खेळाडू घेणार संन्यास?

हा दिग्गज खेळाडू संन्यास घेणार अशी चर्चा सुरू झाल्यानं क्रिकेट विश्वास मोठी खळबळ उडाली.

Jul 7, 2021, 08:59 PM IST

World Cup 2019 : मॅथ्यूजच्या शतकाने लंकेला सावरलं, टीम इंडियासमोर २६५ रनचं आव्हान

एंजलो मॅथ्यूजचं शतक लहिरु थिरमानेच्या अर्धशतकामुळे भारताविरुद्धच्या मॅचमध्ये श्रीलंकेला सावरलं आहे.

Jul 6, 2019, 06:54 PM IST

World Cup 2019 : दावेदार नसलेली श्रीलंका उलटफेर करणार?

१९९६ सालच्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेची टीम बलाढ्य आणि जगज्जेती म्हणून समोर आली.

May 31, 2019, 06:17 PM IST

तिसऱ्या वनडेआधी श्रीलंकेसाठी खुशखबर

भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या वनडेआधी श्रीलंकेसाठी खुशखबर आलीये. मोहाली वनडेत शतक ठोकणारा अँजेलो मॅथ्यूज दुखापतीतून सावरला असून तो तिसऱ्या आणि निर्णायक वनडे निवडीसाठी उपस्थित राहणार आहे. 

Dec 16, 2017, 11:04 AM IST