angry

गर्लफ्रेंडवर राग काढण्याची चुक तुम्ही कधीही करु नका... ती तुम्हाला अशी महागात पडू शकते

हे प्रकरण अमेरिकेतील डलास शहरातील आहे, जिथे एका मुलाचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण करणं खूपच महागात पडलं.

Jun 13, 2022, 05:32 PM IST

चपाती बनवताना 'या' चूका अजिबात करू नका, नाहीतर होईल महालक्ष्मी आणि अन्नपूर्णाचा कोप

वास्तुशास्त्रामध्ये घर, वाहन, करिअरपासून ते घरातील वस्तुंपर्यंत सर्वच गोष्टीबाबत सांगितले जाते. त्यात चपातीचा तसेत अन्नाचा देखील उल्लेख आहे.

Jun 2, 2022, 10:38 PM IST

नवरदेवाच्या मित्रांकडून मिळाली अशी भेट, पाहून नववधूच्या चेहऱ्याचा उडाला रंग

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका लग्नातील आहे. ज्यामध्ये नववधूचा मूड बिघडताना दिसत आहे.

May 26, 2022, 10:36 PM IST

'कार्तिकला टीम इंडियात स्थान मिळू शकतं तर...', सिलेक्टर्सवर भडकला सुरेश रैना

 36 वर्षीय दिनेश कार्तिकचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. 

May 25, 2022, 09:34 AM IST

छोटा नवाब तैमूर भडकला फोटोग्राफर्सवर...नेटकरी म्हणतात...

तैमूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून तैमूरला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

Apr 24, 2022, 08:00 AM IST

मैदानात पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा, पंतने खेळाडूंना मॅच सोडून का बोलवलं?

मॅच सोडून या असं पंत का म्हणाला? शेवटच्या ओव्हरमध्ये रंगला हायव्होल्टेज ड्रामा, पाहा व्हिडीओ 

Apr 23, 2022, 08:24 AM IST

सारा अली खानला कोणी मारला धक्का?..साराचा चढला पारा

सेटवरून परतताना धक्का मारल्याने सारा भडकली आणि कुठलाही संवाद न साधता निघून गेली. साराचा हा व्हिडीओ चांगलाचा व्हायरल होतो आहे.

Apr 21, 2022, 03:50 PM IST

ऑलराउंडर मार्कस स्टोइनिस OUT होताच राग अनावर, बॉलरला शिवीगाळ? पाहा व्हिडीओ

आऊट झाल्याचं दु:ख आणि संताप... मैदानात तोंडावर हात ठेवून केलं असं काही की पाहणारे हैराण.... व्हिडीओ व्हायरल

 

Apr 20, 2022, 09:44 AM IST

हे वागणं बरं नव्हं! सामना गमावल्यानंतर सर्वांसमोरच कोचवर भडकला Shreyas Iyer

कालच्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरचं संतापलेलं रूप प्रेक्षकांना पहायला मिळालं.

Apr 19, 2022, 08:38 AM IST

VIDEO: कूल कॅप्टन Kane Williamson ला राग अनावर; कोणावर संतापला केन?

संतापलेल्या केनचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Apr 16, 2022, 09:43 AM IST

होय, मला वाईट वाटलंय...सामना जिंकूनही का युझवेंद्र चहल नाराज?

राजस्थानचा गोलंदाज युझवेंद्र चहल निराश आहे. विजयानंतरही आपण खूश नसल्याचं स्वतः चहलने सांगितलं आहे. 

Apr 3, 2022, 12:39 PM IST