ani 0

चर्चा तर होणारच! संजय राऊत यांनी इशारा दिलेले भाजपचे ते साडेतीन नेते कोण?

अनिल देशमुख बाहेर तर भाजपचे ते साडेतीन नेते आत, संजय राऊत यांचा रोख कोणाकडे

Feb 14, 2022, 02:20 PM IST

पंजाबमध्ये काँग्रेस हरली तर मी राजीनामा देईन- कॅप्टन अमरिंदर सिंह

काँग्रेस उमेदवाराच्या विजय किंवा पराभवाला काँग्रेसचे मंत्री आणि आमदार जबाबदार असतील असे हायकमांडने ठरवले आहे. 

May 17, 2019, 08:56 AM IST

व्हिडिओ: मुंबईत दुकानदारावर तलवारीनं हल्ला, सीसीटीव्हीत कैद

मुंबईमध्ये शारीरिक रुपानं अपंग असलेल्या एका दुकानदारावर तलवारीनं हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी दुकानदारानं काही ड्रग अॅडिक्ट लोकांविरुद्ध आवाज उचलला होता. ते ड्रग अॅडिक्ट गुंड परिसरातील दुकानदारांकडून जबरदस्तीनं पैसे मागायचे. त्यानंतर दुकानदारावर हल्ला केला गेला. या पूर्ण घटनेचा व्हिडिओ आता पुढे आलाय. यात दिसतं कशा पद्धतीनं एक व्यक्ती दुकानदारावर तलवारीनं हल्ला करतो आणि दुकानात आलेल्या एका व्यक्तीनं त्याला वाचवलं. 

Aug 13, 2015, 05:24 PM IST

मोदींची टर उडवणाऱ्यावर 'ANI' करणार कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टर उडवणाऱ्यावर न्यूज एजन्सी 'एएनआय' कायदेशीर कारवाई करणार आहे. 

Apr 14, 2015, 06:45 PM IST