close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

anil kumble

IPL 2020 : अनिल कुंबळेची पंजाबच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

भारताचा दिग्गज लेग स्पिनर अनिल कुंबळेला आयपीएलमध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे.

Oct 11, 2019, 04:15 PM IST

'निवड समितीने धोनीशी लवकर बोलावं'

वर्ल्ड कपनंतर एमएस धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा जोरात सुरु झाल्या.

Sep 9, 2019, 11:01 AM IST

'कुंबळेने निवड समिती अध्यक्ष व्हावं'; सेहवागची इच्छा

टीम इंडियाच्या निवड समितीचा पुढचा अध्यक्ष कोणं व्हावं? असा प्रश्न सेहवागला विचारण्यात आला.

Aug 22, 2019, 11:05 PM IST

श्रीलंकेतल्या साखळी बॉम्बस्फोटातून अनिल कुंबळे थोडक्यात बचावला

श्रीलंकेमध्ये इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये आत्तापर्यंत ३२१ जणांचा मृत्यू झाला आहे

Apr 23, 2019, 05:36 PM IST

IPL 2019 : पुजारा नसल्याची कुंबळेला खंत

आयपीएलच्या १२व्या मोसमाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे.

Mar 28, 2019, 08:21 PM IST

२० वर्षानंतरही अनिल कुंबळेचा तो विक्रम कायम

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात झालेल्या टेस्टमध्ये पाकिस्तानविरुद्ध कुंबळेनं ही कामगिरी केली होती. 

 

Feb 7, 2019, 06:56 PM IST

'प्रशिक्षक कुंबळेंना काढण्यासाठी विराटचे राहुल जोहरींना मेसेज'

भारतीय टीमचे माजी प्रशिक्षक अनिक कुंबळे आणि विराट कोहलीमध्ये झालेल्या वादाचा पुढचा अंक सुरु झाला आहे.

Dec 12, 2018, 05:17 PM IST

टेस्ट मॅचच्या टॉसबद्दल आयसीसीचा महत्त्वाचा निर्णय

टॉस रद्द करण्याची मागणी झाल्यानंतर आयसीसीनं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

May 30, 2018, 05:59 PM IST

जसप्रीत बुमराहने केला असा करिश्मा, कपिल देव-अनिल कुंबळेंनाही टाकलं मागे

आयसीसीने वन-डे रँकिंगची यादी जाहीर केली आहे. बॅट्सममनच्या यादीत ९०९ गुणांसह विराट कोहली अव्वलस्थानी पोहोचला आहे. तर, जसप्रीत बुमराहनेही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Feb 21, 2018, 02:35 PM IST

व्हिडिओ : क्रिकेट- जबडा तुटला तरी केली शतकी खेळी

 आपल्या शतकी खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकार ठोकले. ही सर्व खेळी त्याने जबड्याला खोलवर जखम झाली असताना केली.

Feb 6, 2018, 12:08 PM IST

'या' खेळाडूला खरेदी करण्यासाठी धोनी उत्सुक ; कुंबळेची नकार घंटा

आयपीएल २०१८ च्या लिलावासाठी काहीच वेळ बाकी आहे. 

Jan 23, 2018, 06:35 PM IST

कुंबळे बेस्ट कोचच्या शर्यतीत, कोहलीची संस्था कुणाला देणार अवॉर्ड?

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि जगातल्या दिग्गज स्पिनरमधील एक अनिल कुंबळे यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती असेल. हा वाद भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट मानला जाईल.

Nov 2, 2017, 04:31 PM IST

कोहली-कुंबळे वादावर अखेर द्रविड बोलला

भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यामध्ये झालेल्या वादावर अखेर राहुल द्रविड यानं मौन सोडलं आहे. 

Oct 29, 2017, 09:04 PM IST

VIDEO : वकारने कुंबळे विरोधात केला होता प्लॅन, पण जंबोने केली कमाल

क्रिकेटच्या इतिहासात फिरोजशाह कोटला मैदाना अनेक कारनाम्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण १९९९ च्या ७ फेब्रुवारीला या मैदानात जे झालं ते भारताच्या क्रिकेट इतिहासात कधीही झालं नव्हतं.

Oct 17, 2017, 09:37 AM IST

कुंबळेंमुळे कुलदीपला भारतीय संघात स्थान- रैना

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवची भारताचा क्रिकेटर सुरेश रैनाने कौतुक केलेय. कुलदीप यादवने तिन्ही प्रकारात चांगली कामगिरी केल्याने तो भारतीय संघातील महत्त्वाचा क्रिकेटर ठरलाय.

Oct 12, 2017, 08:34 PM IST