ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागणार? काय म्हणाले अनिल परब
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून राज्यातील एसटी कामगारांचा संप सुरु आहे
Dec 17, 2021, 02:42 PM ISTएसटी महामंडळाकडून Good News, यासाठी दिली मुदतवाढ
Good News from ST Corporation : एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
Dec 16, 2021, 03:26 PM ISTमोठी बातमी । शिवसेना नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम यांना मोठा धक्का
Shiv Sena : शिवसेनेने ज्येष्ठ नेते रामदास कदम ( Ramdas Kadam), आमदार योगेश कदम ( Yogesh Kadam) यांना मोठा धक्का दिला आहे.
Dec 16, 2021, 12:13 PM ISTST Bus Strike : अल्टिमेटम संपला, आता थेट बडतर्फीची कारवाई होणार?
सोमवारपर्यंत कामावर राहा, असा अल्टिमेटम एसटी कर्मचाऱ्यांना दिला होता
Dec 14, 2021, 06:22 PM ISTराज्य सरकारचा एसटी कामगारांना शेवटचा इशारा; कारवाईसाठी प्रशासकीय हालचाली सुरू
अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्य सरकारने कर्मचा-यांना गंभीर इशारा दिला आहे. आज कामावर हजर न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. त्यासाठी आता प्रशासनाने तयारी सुरू केलीय.
Dec 13, 2021, 09:58 AM ISTसोमवारनंतर ST कर्मचाऱ्यांवरती कठोर कारवाई, पाहा काय म्हणाले अनिल परब
Anil Parab On ST Workers Strike
Dec 10, 2021, 07:50 PM ISTVIDEO| एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अनिल परब?
Anil Parab uncut PC
Dec 10, 2021, 06:55 PM ISTST Strike : कर्मचाऱ्यांबाबत अनिल परब यांची मोठी घोषणा
ST bus strike : एसटी कर्मचारी संपाबाबात परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठी घोषणा केली आहे.
Dec 10, 2021, 02:39 PM ISTST Bus : नियमित कामांवर आलेल्या कर्मचाऱ्यांचं वेतन कधी? एसटी महामंडळाने दिली माहिती
लातूर आणि धारूर इथं बसेसची अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल
Dec 6, 2021, 08:29 PM ISTलातूरमधील महिला एसटी कंडक्टरचं निलंबन अखेर मागे, पाहा नेमकं काय आहे कारण?
एसटी महामंडळाचं (Maharashtra State road transport Corporation) राज्य सरकारमध्ये (Maharashtra State Government) विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Strike) संप सुरु आहे.
Dec 3, 2021, 09:36 PM ISTएसटी कामगारांचा संप बेकादेशीर, मेस्मा लावण्यावर सरकार गंभीर
आतापर्यंत शासनाने सहानभूतीपुर्वक धोरण घेतलं, पण आता... अनिल परब यांचा थेट इशारा
Dec 3, 2021, 06:35 PM ISTMESMA कायदा काय आहे? एसटी कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा वाचा सविस्तर
एसटी संप कर्मचाऱ्यांविरोधात राज्य सरकार अखेर मेस्माचे (Mesma) हत्यार उपसणार आहे.
Dec 3, 2021, 11:28 AM ISTVIDEO | राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत, काय म्हणाले फडणवीस?
Anil Parab And Devendra Fadanvis On Winter Session Will be held at Mumbai
Nov 29, 2021, 05:00 PM ISTVIDEO | महामंडळाकडून कारवाईचा बडगा सुरुच, राज्यात आतापर्यंत एकूण इतके एसटी कर्मचारी निलंबित
270 ST Workers Service Closed
Nov 27, 2021, 11:25 PM ISTVIDEO | पगारवाढीनंतर 10 हजार कर्मचारी सेवेत रुजु, एसटी संपात फुट?
ST Depo Start
Nov 26, 2021, 11:00 PM IST