ankita lokhande

सुशांतच्या निधनांतर पहिल्यांदाच घराबाहेर आलेल्या अंकितानं असं काही केलं की....

अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची पूर्वीश्रमीची प्रेयसी अर्थात एक्स गर्लफ्रेंड, अंकिता लोखंडे हिला जबर धक्का बसला होता. सुशांतच्या निधनानंतर तिनं त्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. इतकंच नव्हे, तर अखेर मनात दाबून ठेवलेल्या दु:खाला तिनं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली. 

Jul 28, 2020, 08:50 AM IST

Child of God : सुशांतच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या अंकिताची ३० दिवसानंतर पहिली पोस्ट

अंकिताने स्वतःच्या भावनांना करून दिली वाट 

Jul 14, 2020, 12:45 PM IST

सुशांतच्या निधनानंतर अशी झाली अंकिताची अवस्था; अभिनेत्रीनं सांगितली कहाणी

काही कारणास्तव त्यांच्या या नात्यात दुरावा आला खरा. पण... 

Jul 7, 2020, 05:00 PM IST

... यांच्यामुळे सुशांत-अंकिताचं झालं ब्रेकअप; रंगोलीचा आरोप

रंगोलीने केला 'त्या' लोकांवर आरोप

Jun 22, 2020, 07:18 PM IST

'त्याला केवळ तूच वाचवू शकत होतीस'...सुशांतसाठी मित्राची इमोशनल पोस्ट

14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने त्याच्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

Jun 20, 2020, 02:08 PM IST

सुशांतच्या मृत्यूनंतर एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे त्याच्या घरी पोहचली

अंकिता सुशांतच्या वांद्रे येथील राहत्या घरी पोहचली. 

Jun 16, 2020, 03:59 PM IST

सुशांतच्या आत्महत्येची बातमी कळताच अंकिता लोखंडे म्हणाली...

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण बॉलीवूडला धक्का बसला आहे.

Jun 14, 2020, 05:32 PM IST

बॉयफ्रेंडच्या वाढदिवशी अंकिताची रोमॅन्टिक पोस्ट

अंकिताने बॉयफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर आहेत.

Aug 2, 2019, 04:58 PM IST

VIDEO : प्रियकराला किस करतानाचा अंकिताचा व्हिडिओ व्हायरल

अखेर त्याच्यासोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब 

Apr 25, 2019, 06:21 PM IST
Mukta Charcha With Ankita Lokhande 21st Jan 2019 PT39M56S

मुक्त चर्चा | मणिकर्णिका चित्रपटात अंकिताने साकारली झलकारी बाईची भूमिका २१ जानेवारी २०१९

मुक्त चर्चा | मणिकर्णिका चित्रपटात अंकिताने साकारली झलकारी बाईची भूमिका २१ जानेवारी २०१९
Mukta Charcha With Ankita Lokhande 21st Jan 2019

Jan 22, 2019, 09:15 PM IST

प्रियकरासोबत अंकिताचा 'पवित्र रिश्ता'?

लग्नबंधनात अडकण्यासाठी अंकिता सज्ज 

Dec 20, 2018, 08:20 AM IST

मणिकर्णिका चित्रपटाचा पहिला फोटो व्हायरल

अंकिताचे सेटवरचे २ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

Dec 17, 2018, 08:33 PM IST

अंकिता लोखंडेचा हा बोल्ड लूक पाहिलात

पाहा हा बोल्ड अंदाज 

Oct 18, 2018, 03:33 PM IST

तब्बल २ वर्षांनंतर ब्रेकअपवर बोलली अंकिता लोखंडे...

अभिनेत्री अंकिता लोखंडे मुंबईतील एका मोठ्या बिजनेसमॅनला विक्की जैनला डेट करत असल्याची चर्चा होती.

Jun 19, 2018, 12:30 PM IST