ankush

पुरेपूर मनोरंजनाची मेजवानी ठरणारा "अंकुश" सिनेमाचा ट्रेलर रिलीज

सामान्य कुटुंबातला तरुण, त्याच्या आयुष्यात आलेली तरुणी, कॉलेज जीवनात उमलणारं प्रेम, काहीतरी करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाला समोर आलेला राजकारणाचा डाव असा थरार अंकुश या चित्रपटात आहे. म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतला दमदार अॅक्शनपट म्हणून अंकुश या चित्रपटाकडे पाहिलं जात आहे.

Sep 26, 2023, 03:44 PM IST