antarctica

जगातील सर्वात मोठा हिमखंड तुटला; वैज्ञानिक टेन्शनमध्ये

 हवामान बदलामुळे नाही तर नैसर्गिक कारणांमुळे हा हिमखंड तुटला आहे. हा तुटलेला हिमखंड धोकादायक ठरु शकतो. 

Nov 25, 2023, 10:58 PM IST

NASA नं पहिल्यांदाच जगाला दाखवला समुद्रातील सक्रिय ज्वालामुखी; त्याचं नाव माहितीये?

NASA च्या माध्यामतून जगाला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्यामुळं प्रत्येक वेळी आपण भारावून जातो. यावेळीसुद्धा नासानं असंच एक रहस्य जगासमोर आणलं. 

 

Oct 11, 2023, 12:18 PM IST

अंटार्क्टिकामधून ग्रीनलँडच्या आकाराचा महाकाय हिमनग गायब झाला; जगासाठी धोक्याची घंटा

अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) बर्फाचा एक भला मोठा हिमनग (Iceberg) समुद्रात वितळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  हा जगातील सर्वात मोठा हिमनग मानला जात आहे. 

Aug 1, 2023, 08:59 PM IST

Antarctica Video: अंटार्क्टिकामध्ये लंडनच्या आकाराऐवढा हिमनग तुटला; बर्फ वितळला तर संपूर्ण जगाला धोका

महायक हिमनग तुटल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. हा बर्फ जर वितळला तर जगभरातील समुद्रामधील पाणीपातळी (Water Level) 200 फुटांपर्यंत वाढू शकते.

Jan 26, 2023, 11:26 PM IST

Doomsday Glacier: विनाशाच्याजवळ अंटार्क्टिकाचा महाकाय ग्लेशियर, तो पूर्णपणे वितळला तर?

Antarctica Glacier: हा  ग्लेशियर अमेरिकेच्या फ्लोरिडा  (Florida) राज्याच्या आकारमानाचा आहे आणि जगभरातील समुद्र पातळी वाढण्यात अंटार्क्टिकाचा वाटा सुमारे पाच टक्के आहे.

Sep 13, 2022, 12:33 PM IST

Antarctica : इतिहासात पहिल्यांदाच अंटार्क्टिकामध्ये बर्फावर उतरलं विमान

अंटार्क्टिका (Antarctica) हे असे ठिकाण आहे जे नेहमी बर्फाने झाकलेले असते. जिथे सामान्य माणूस सहज पोहोचू शकत नाही. याच बर्फाळ खंडात एका विमान कंपनीने इतिहास रचला आहे. एअरबस A-340 अंटार्क्टिकामध्ये उतरले आहे. आजच्या आधी असे कधीच घडले नव्हते. दूरवर विमानतळ नाही, तर या विमानाचे लँडिंग कुठे आणि कसे झाले? अंटार्क्टिकामध्ये विमानाचे लँडिंग ही एक ऐतिहासिक घटना आहे.

Nov 26, 2021, 01:02 PM IST

अंटार्क्टिकामधील हिमनग पूर्ण विरघळतील आणि जगबुडी येईल, वैज्ञानिकांची भीतीदायक भविष्यवाणी

जगाला ग्लोबल वार्मिंगमुळे (Global Warming) होणारे नुकसान आता अशा पातळीवर पोहोचले आहे, जे पुन्हा पूर्ववत करता येणार नाही. 

Jun 16, 2021, 06:45 PM IST

जगाला सापडला आणखी एक महासागर, जाणून घ्या त्याचे वैशिष्ट्य

 नॅशनल जिओग्राफिकच्या मते, महासागर चार नसून जगात पाच महासागर (Fifth Ocean of the World)  आहेत. 

Jun 12, 2021, 10:06 AM IST

Coronavirus : आता अंटार्क्टिकामध्येही कोरोना दाखल

चिली सेंटरमध्ये ३६ जणांना कोरोनाची लागण 

Dec 23, 2020, 01:17 PM IST

व्हिडिओ :...जेव्हा गोठवणाऱ्या थंडीत जोडप्यानं रचला विवाह!

आपण अनेक विवाह पाहिले असतील... परंतु, असा विवाह मात्र तुम्ही पहिल्यांदाच पाहाल... 

Jul 19, 2017, 12:58 PM IST

उत्तर प्रदेशातील अधिकारी महिलेची अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखराला गवसणी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका महिला आयपीएस ऑफिसरने अंटार्क्टिका उपखंडावरील सर्वोच्च शिखर माऊंट विंन्सन मॅसिफ पादाक्रांत केले आहे.

Jan 27, 2016, 02:39 PM IST

अंटार्टिकामध्ये बर्फ वितळणं झालं कमी, नासाचा रिपोर्ट

ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्टिकामध्ये झपाट्यानं वितळणाऱ्या बर्फामुळे संशोधक चिंतेत होते. मात्र आता नासानं जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये दिलासा दिलाय. नासानुसार मागील २०-३० वर्षात अंटार्टिकामधील बर्फ वितळणं थांबलंय आणि बर्फात वाढ झालीय. त्यामुळं ग्लेशिअरचा थर वाढतोय.

Nov 3, 2015, 04:44 PM IST

संशोधकांनी शोधला ५ कोटी वर्षांपूर्वीचा शुक्राणू

संशोधकांनी जगातील सर्वात जुन्या शुक्राणूंचा जीवाश्म शोधलाय. रॉयल सोसायटी बायोलॉजी लेटर्समध्ये छापून आलेल्या अहवालानुसार अंटार्टिकाच्या सुदूर भागामध्ये सापडलेला हा जीवाश्म ५ कोटी वर्षांपूर्वीचा असून तो क्लायटेलाटा (शिंपल्या सारखा प्राणी) च्या शरीरात सापडलाय.

Jul 20, 2015, 07:35 PM IST

... तर नष्ट होईल पृथ्वी?

पृथ्वी नष्ट होण्याचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि त्यासाठी पाणी आणि वातावरणातील बदल पूर्णपणे जबाबदार आहे.

May 13, 2014, 05:49 PM IST

अंटार्क्टिकाजवळ समुद्रात सापडले नवे प्राणी

प्रथम शास्त्रज्ञांनी ‘रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल’च्या (आरओव्ही) सहाय्याने महासागराच्या तळाशी असलेल्या पूर्वेकडील 'स्कोशिया रिज' या घळीचा तपास केला. इथल्या काही भागांत छिद्रं असून त्यात गरम पाण्याचे झरे असल्याचं लक्षात आलं.

Jan 4, 2012, 10:59 PM IST