उद्धव ठाकरेंच्या खास माणसाविरुद्ध एसीबीची मोठी कारवाई, म्हणाले- ‘मला हे माहितीच होतं!’
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई आली आहे. या धाडीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jan 18, 2024, 11:41 AM ISTBMC : BMC चे 200 कर्मचारी ACB च्या निशाण्यावर; 395 प्रकरणांच्या चौकशीला परवानगी नाकारली
मुंबई महापालिकेतील 200 अधिकारी एसीबीच्या रडारवर आहेत. माहिती अधिकारामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jan 24, 2023, 02:50 PM IST'सिंचन घोटाळ्यात अधिकारी दोषी, मग अजित पवार निर्दोष कसे?'
सिंचन घोटाळ्यात १५ ते २० अधिकाऱ्यांवर खटले दाखल झाले आहेत.
Nov 25, 2019, 05:01 PM ISTसिंचन घोटाळ्यातील अजित पवारांविरोधातील चौकशीच्या फाईली बंद
सत्तास्थापनेच्या नाट्यात अजित पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
Nov 25, 2019, 04:17 PM ISTमुंबई | एसीबीला कुणीच वाली नाही?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 03:58 PM ISTनालेसफाई घोटाळ्याचा तपास एसीबीकडे नाही
मुंबईतील नाले सफाई घोटाळ्य़ाचा तपास मुंबई पोलिसांनीच करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
Mar 1, 2017, 05:49 PM ISTराष्ट्रवादीच्या मंत्र्यावर लाचलुचपत विभागाची धाड
माजी महसूल राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नजर पडलीय. धस यांच्या मालकीच्या असणाऱ्या मुंबईतील कफ परेड येथील बंगल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकलाय.
Nov 4, 2014, 09:16 PM ISTजाता जाता आघाडी सरकारची जनतेशी ‘दगाबाजी’!
आघाडी सरकारनं जाता-जाता घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयाची माहिती उघडकीस आलीय.
Oct 23, 2014, 04:15 PM ISTलाचलुचपत विभाग 'आरटीआय' कायद्यातून वगळला
लाचलुचपत विभाग 'आरटीआय' कायद्यातून वगळला
Oct 22, 2014, 10:29 PM ISTभुजबळांच्या चौकशीला सरकारचीच टाळाटाळ
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी)ने एक धक्कादायक खुलासा केलाय.. राज्य सरकार सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्याचं आता समोर आलंय. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून आलेल्या पत्रातून हा गौप्यस्फोट झालाय.
Sep 13, 2012, 06:56 PM IST