anupam kher

रेल्वे स्टेशनवर पकडले गेले होते अनुपम खेर, रात्र तुरुंगात काढली; 'हे' होतं कारण

Anupam Kher : अनुमप खेर यांची जोरात चर्चा रंगलेली असते. ते अनेकदा विविध विषयांवर बोलताना दिसतात. यावेळी त्यांची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. चला तर मग पाहुया की का...

Oct 5, 2023, 06:05 PM IST

‘ओ पोची, ओ कोकी…’ शाहरुखच्या ऑनस्क्रीन वडिलांनी पाहिला जवान, DDLJ स्टाईलमध्ये दिला रिव्ह्यू

Anupam Kher on Shah Rukh Khan : सध्या शाहरूखचा 'जवान' हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय होतो आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अनुपम खेर यांनी दिलेल्या जवानवरील रिव्ह्यूची. यावेळी त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली आहे. तुम्ही पाहिलात त्यांचा रिव्ह्यू हा नक्की काय आहे? 

Sep 12, 2023, 12:30 PM IST

The Vaccine War मध्ये दिसणार नाना पाटेकर! पहिलं पोस्टर पाहून चाहते इम्प्रेस; प्रतिक्रिया फारच बोलक्या

The Vaccine War Poster : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मिर फाईल्स, हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली होती. आता त्यांचा दुसरा एक चित्रपटही प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे पोस्टर हे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 

Sep 9, 2023, 01:45 PM IST

Anupam Kher यांनी चक्क डोक्यावर काढला टॅट्यू! व्हिडीओ व्हायरल

Anupam Kher Head Tattoo :  अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यासोबत त्यांनी हा व्हिडीओ जगातील सगळ्या Bald लोकांना समर्पित केला आहे. तर त्यांचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Jul 17, 2023, 04:11 PM IST

The Kerala Story वादावर ज्येष्ठ अभिनेते अनुमप खेर संतापले, म्हणाले ही तिच लोकं आहेत ज्यांनी...

Anupam Kher On The Kerala Story: द केरळ स्टोरी संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला आहे. पण या चित्रपटावरुन सुरु असलेला वाद काही थांबण्याची चिन्ह नाहीत. आता या वादावरुन ज्येष्ठ अभिनेते अनुमप खेर (Anupam Kher) यांनी संताप व्यक्त केला आहे. 

May 9, 2023, 07:40 PM IST

टॉपच्या सेलिब्रेटींनी घेतला होता Bollywood सोडण्याचा निर्णय? कारण वाचून बसेल धक्का

Bollywood Celebs Once Wanted to Quit Acting: आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना पुन्हा पुन्हा रूपेरी पडद्यावर पाहणं ही एक प्रकारे पर्वणीच (Bollywood News) असते परंतु असेही काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी चक्क पुन्हा बॉलिवूडकडे न वळण्याचा निर्णय घेतला होता. 

May 5, 2023, 09:03 PM IST

Anupam Kher यांचा आमिर खानला टोमणा; म्हणाले, ''...तर प्रेक्षक अजून सूडाने चित्रपट पाहतील''

Anupam Kher on Amir Khan: गेल्या वर्षी आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chadda) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला होता. यावर आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आपलं परखड मतं मांडले आहे. सध्या त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आहे. नक्की ते काय म्हणाले हे या लेखातून (Anupam Kher on Laal Singh Chadda) जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

May 3, 2023, 12:31 PM IST

Anupam Kher यांनी श्रीदेवीची बहीण बनून अख्या मीडियाला गंडवलं होतं, फोटो पाहुन तुम्हीही चक्रावून जाल

Anupam Kher April Fool Post : अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या फोटोवर कमेंट करत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनुपम यांनी हा फोटो का शेअर केला आणि त्यामागचं खरं कारण काय हे देखील त्यांनी सांगितले आहे.

Apr 2, 2023, 12:08 PM IST

'सगळ्यात चांगले घरमालक...', Satish Kaushik यांच्या निधनानंतर भावूक झाला Kartik Aaryan

Kartik Aaryan नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतीश कौशिक त्याचे घरमालक होते याचा खुलासा केला आहे. कार्तिक आर्यननं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सगळ्यांनाच मोठा धक्काबसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी ही अभिनेता आणि त्यांचे मित्र अनुपम खेर यांनी शेअर केली होती. 

Mar 10, 2023, 12:26 PM IST

Satish Kaushik सोडून गेल्यानंतर 11 वर्षांच्या लेकीची खास पोस्ट

Satish Kaushik यांचे 8 मार्च रोजी हृदयविकारानं निधन झाल्याचे म्हटले जाते. त्यांचे दिल्लीत शवविच्छेदन देखील करण्यात आले. मात्र, नक्की त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं झाला यावर दिल्ली पोलिसांना संशय आहे. यामुळे त्यांनी त्यांची तपासणी सुरु ठेवली आहे. यासोबतच पुढील तपासासाठी मृतदेहाचा व्हिसेरा जपून ठेवला आहे. 

Mar 10, 2023, 11:38 AM IST

Satish Kaushik Death Reason: सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं खरं कारण काय? व्हिसेरा रिपोर्ट उलगडणार रहस्य

Satish Kaushik Death Reason: बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं बुधवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झालं. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. शवविच्छेदनातून सतीश कौशिक यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र पोलिसांनी मृतदेहाचा व्हिसेरा (viscera report) काढून पुढील तपासणीसाठी जपून ठेवला आहे.

 

Mar 9, 2023, 08:21 PM IST

Satish Kaushik Death: सतीश कौशिक यांचा नैसर्गिक मृत्यू की हत्या? पोलिसांना संशय, घेतला मोठा निर्णय

Satish Kaushik Death Reason: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik Death) यांच्या निधनाने बॉलिवूड (Bollywood) हळहळलं आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. दरम्यान दिल्ली पोलीस (Delhi Police) मृत्यूचं नेमकं कारण समजून घेण्यासाठी शवविच्छेदनाची वाट पाहत आहेत. पोलिसांना अद्याप तरी यामध्ये कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळलेली नाही. 

 

Mar 9, 2023, 06:00 PM IST

Satish Kaushik यांना पाहताच अर्चना पुरण सिंग म्हणाल्या होत्या, 'ये तो मेरा पुराना दीवाना...'

Satish Kaushik आणि अर्चना पुरण सिंग यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आज पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. सतीश कौशिक आणि अर्चन पुरण सिंग यांनी एकत्र काम केले आहे. तर सतीश कौशिक आणि अर्चना पूरण सिंग हे खूप चांगले मित्र आहेत. सतीश यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये जेव्हा हजेरी लावली होती तेव्हा हा खुलासा केला होता. 

Mar 9, 2023, 02:58 PM IST

...आणि कारमध्ये Satish Kaushik यांनी घेतला अखेरचा श्वास; 'त्या' रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम समोर

Satish Kaushik यांनी आपल्या सगळ्यांचे वेगवेगळ्या भूमिका साकारत मनोरंजन केले. काल 8 मार्च रोजी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेत आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला आहे. सतीश कौशिक यांनी आजवर अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची कॅलेन्डर ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 

Mar 9, 2023, 11:38 AM IST

Satish Kaushik Death: सतीश कौशिक यांनी गरोदर नीना गुप्ता यांना का घातली होती लग्नाची मागणी?

Satish Kaushik Death: ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कलाजगतात कौशिक यांचं योगदान मोठं. सतत हसऱ्या चेहऱ्यानं प्रेक्षकांच्या मनात घर करणारा हा अवलिया आज मात्र आपल्यात नाही. 

Mar 9, 2023, 09:40 AM IST