नाना पाटेकरांचे राजकारणाला ना ना!
अभिनेता नाना पाटेकर उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढविण्याची शक्यता असल्याचे वृत्त स्वतः नाना पाटेकर यांनी फेटाळून लावले आहे. मला राजकारण झेपणार नाही आणि राजकारण्यांना मी झेपणार नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी झी मीडियाशी बोलताना दिली.
Feb 18, 2014, 04:04 PM ISTहा `वाघ` कधीच म्हातारा होणार नाही!- अनुपम खैर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा उत्साह संचारला आहे.
Nov 16, 2012, 01:12 PM IST'अण्णा! सशक्त राजकीय पर्याय द्या'
टीम अण्णानं उपोषण मागं घ्यावं अशी मागणी आता होऊ लागलीये. अण्णांनी आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन देशातल्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी केली आहे. अण्णांना लिहलेल्या पत्रांमध्ये या सन्माननीय व्यक्तींनी अण्णांना आवाहन केलं आहे.
Aug 2, 2012, 01:57 PM ISTअण्णा हजारेंना 'भारतरत्न'?
सध्या तब्येत ठीक नसल्याने २०१२च्या निवडणुकांऐवजी आता २०१४च्या निवडणुकांमध्ये सरकारविरोधी प्रचार करणार असल्याचा एल्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे.
Jan 26, 2012, 11:14 PM IST