'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल
'भारतात असहिष्णुता वाढतेय, त्यामुळेच माझ्या पत्नीनं भारत सोडून दुसऱ्या देशात जाण्याचा सल्ला दिला होता' असं वक्तव्य करणाऱ्या अभिनेता आमिर खानवर आता अभिनेते अनुपम खेर यांनी पलटवार केलाय.
Nov 24, 2015, 11:01 AM ISTअसहिष्णूता : पुरस्कार वापसी विरोधात अनुपम खेर यांचा दिल्लीत मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2015, 03:28 PM ISTमोदी सरकारसाठी अनुपम खेर रस्त्यावर
ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांच्या नेतृत्वात अनेक कलाकारांनी मोर्चा काढलाय. केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.
Nov 7, 2015, 02:45 PM ISTपुरस्कार वापसीवर अनुपम खेर भडकले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 02:31 PM ISTपुरस्कार परत करणाऱ्यांच्या भूमिकेविरोधात अनुपम खेर यांचा दिल्लीत मोर्चा
देशात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीच्या धुरळ्यात आता सरकाराच्या बाजूनं काही कलाकार मैदानात उतरलेत. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी पुरस्कार परत करणाऱ्यांच्या भूमिकेविरोधात दिल्लीत मोर्चा काढण्याच्या निर्णय घेतलाय.
Nov 5, 2015, 09:01 AM ISTअनुपम खेर यांच्याकडून भाजप नेत्यांनाच कानपिचक्या
सिनेअभिनेते अनुपम खैर यांनी शाहरुखची मात्र पाठराखण केली आहे. किंबहुना त्यांनी भाजपच्या नेत्यांनाच कानपिचक्या दिल्या आहेत.
Nov 4, 2015, 11:40 PM ISTचित्रकर्मींच्या पुरस्कार वापसीवर अनुपम खेर यांचा हल्लाबोल
चित्रकर्मींच्या पुरस्कार वापसीवर अनुपम खेर यांचा हल्लाबोल
Oct 30, 2015, 11:54 AM ISTपुरस्कार परत करणाऱ्या फिल्ममेकर्सवर अनुपम खेर भडकले
विविध कारणांचा हवाला देत पुरस्कार परत करणा-या दहा चित्रकर्मींवर अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवरुन हल्लाबोल केलाय.. पुरस्कार परत करुन या चित्रकर्मींनी सरकारचा अवमान केला नसून ज्युरी, रसिक आणि कलेचा अवमान केल्याची टीका खेर यांनी केलीय.
Oct 29, 2015, 09:10 AM ISTसुधींद्र कुलकर्णी यांना अभिनेते अनुपम खेर यांचा बोचरा सवाल
पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांना देशात निमंत्रण देऊन पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या भाजपचे सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर आता चोहोबाजुने टीका होतेय. चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी बोचरा सवाल विचारलाय, कुलकर्णी… तुमच्या बायको-मुलीची छेड काढणार्या शेजार्याला घरी मेजवानीला बोलवाल काय?
Oct 15, 2015, 09:03 AM ISTदादरी, गुलाम अलींबद्दलची घटना दुख:दायक- अनुपम खेर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 01:19 PM ISTगजेंद्र चौहान यांनी स्वेच्छेने राजीनामा द्यावा- ऋषी कपूर
Jul 10, 2015, 09:11 PM ISTव्हिडिओ : 'मृत्यूचं सेलिब्रेशन'... अनुपमच्या डोळ्यांत पाणी
'तक्रार करणं ही जगातील सर्वांत सोपी गोष्ट आहे... पण, तक्रार करण्यासाठी आयुष्य खूप छोटं आहे' हे शब्द आहेत अभिनेता अनुपम खेर यांचे वडील पुष्करनाथ खेर (१९२८ - २०१२) यांचे...
Feb 12, 2015, 08:57 AM ISTअनुपम खेर यांचा जीवनगौरव पूरस्कारानं सन्मान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2015, 09:44 AM ISTमी खोटं बोलून ड्रिंक करायची - आलिया भट्ट
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या लहानपणीच कारकीर्दीत नावं कमवलं. आलिया भट्टने अलीकडेच एका टीवी शो मध्ये अनुपम खेर याच्यांशी बोलतांना आपल्या जीवनातल्या अनेक आठवणींचा उजाळा दिला तर काही गुपीते अघड केली. ज्याने कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Aug 2, 2014, 03:57 PM ISTआलिया भट्टचा ‘कॉमन सेन्स’(?)
आलिया भट्टचं ‘जनरल नॉलेज’ किती स्ट्राँग आहे हे तिनं करण जोहरच्या सेटवर तर दाखवून दिलंच होतं... पण, आता आपला ‘कॉमन सेन्स’ किती स्ट्राँग आहे हे दाखवण्यासाठी तिनं अनुपम खेरच्या ‘कुछ भी हो सकता है’चा सेट गाठलाय.
Jun 5, 2014, 10:24 AM IST