anupam kher

'बुद्धा इन ट्रॅफिक जाम' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

सर्वाधिक विवादात्मक सिनेमा असल्याचा दावा करणारी राजकारणावर आधारित असलेला बुद्धा इन अ ट्रॅफिक जाम या सिनेमाला सेंसर बोर्डाने ग्रीन सिग्नल दिला आहे. यामधला कोणताही पार्ट बोर्डाने कट केलेला नाही. अशी माहिती दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी दिली आहे. 

Apr 13, 2016, 05:45 PM IST

'भारत माता की जय'च्या मुद्यावर अनुपम खेर पुन्हा भडकले

अनुपम खेर यांनी पुण्यात जोरदार फटकेबाजी केली आहे. गेल्या ६० वर्ष्यात अत्यंत महत्वपूर्ण असलेले आणि कधी चर्चेला न आलेले मुद्दे आता चर्चेला येतायंत असं म्हंटलय.

Apr 9, 2016, 11:03 PM IST

अनुपम खेर यांची जेएनयुमध्ये कन्हैयावर टीका

अनुपम खेर यांची जेएनयुमध्ये कन्हैयावर टीका

Mar 18, 2016, 11:27 PM IST

अभिनेते अनुपम खेर यांच्याविषयी जाणून घ्या या ११ गोष्टी

मुंबई : ७ मार्च २०१६ ला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर आपला ६१वा वाढदिवस साजरा करताहेत.

Mar 7, 2016, 04:25 PM IST

'राहुलना झेलणारी काँग्रेस खरी सहिष्णू'

असहिष्णूतेचा वाद गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये सुरु आहे. या वादावरून केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार टीका झाली.

Mar 6, 2016, 04:34 PM IST

अनुपम खेर यांना व्हिसा देण्यास पाकिस्तानचा नकार

पाकिस्तानने भारतातील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना व्हिसा देण्यास नकार दिलाय.

Feb 2, 2016, 11:45 AM IST

अनुपम खेरच्या मुलाचा साखरपुडा

बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेर याचा साखरपुडा झाला आहे.

Jan 30, 2016, 10:06 PM IST

'शशी थरुर काँग्रेसचे चमचे' अनुपम खेर यांची टीका

बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरु झाला आहे. 

Jan 30, 2016, 06:16 PM IST

'मोदींची वाहवा करण्यापलिकडे अनुपम खेर यांनी केलंच काय?'

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी यंदाच्या पद्म पुरस्कारावर आणि अभिनेते अनुपन खेर यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलंय.

Jan 30, 2016, 03:59 PM IST

अनुपम खेर यांनी भर कार्यक्रमात दिली शिवी

जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या समापन खूपच धमाकेदार राहिलं कारण साहित्यिकांच्या मंचावरून असं काही घडलं ज्याची कल्पना तुम्ही केली नसेल.

Jan 26, 2016, 06:53 PM IST

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

Nov 24, 2015, 11:40 AM IST