app

मुंबई | मुंबई मेट्रो वनचं तिकीट अॅपवर मिळणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 09:59 PM IST

पॉर्नच्या व्यसनावर 'संस्कारी' अॅपचा उतारा

काही दिवसांपूर्वी आंदोलनामुळे वादात सापडलेलं बनारस हिंदू विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

Nov 16, 2017, 07:37 PM IST

गूगलच्या या अ‍ॅपने ७ भारतीय भाषांमध्ये करू शकाल ऑफलाईन भाषांतर

गूगलचे लहान लहान बदलही आपल्या आयुष्यातील अनेक मोठ्या गोष्टींमधील अडथळे दूर करायला मदत करत आहेत.

Sep 27, 2017, 09:28 AM IST

या ७ महत्त्वाच्या बदलांसह युट्युब येणार नव्या ढंगात

एखादी रेसिपी कशी बनवावी इथपासून थेट एखाद्या अ‍ॅप्सविषयीच्या फंक्शनबाबत काही अडलं असेल तर थेट युट्युबवर त्याचं चटकन उत्तर मिळतं. म्हणूनच दिवसेंदिवस लोकप्रिय होणार्‍या गुगलच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्म 'युट्युब' चा १२ वर्षांनी मेकओव्हर होणार आहे.  

Aug 30, 2017, 07:28 PM IST

पेन्शन खात्याची माहिती देणार हे मोबाईल अॅप...

पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीनं (PFRDA) नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) नावाचं एक मोबाईल अॅप लॉन्च केलंय. 

Jul 30, 2017, 03:08 PM IST

मुंबईतली टॅक्सी आता 'अॅप'वर

मुंबईची ओळख असलेली काळी पिवळी टॅक्सीही आता मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून बुक करता येणार आहे.

Jun 29, 2017, 06:57 PM IST

विद्यार्थ्यांच्या बंकिंगला लगाम, कॉलेजनी बनवली अॅप

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर कॉलेजेस सुरू झाली. आता पावसालाही सुरूवात झालीय.

Jun 27, 2017, 07:56 PM IST

केजरीवालांवर आरोप करणारे मिश्रा पक्षातून निलंबित

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे दिल्लीचे बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. 

May 8, 2017, 10:34 PM IST

अक्षयच्या आयडियाला मोदी सरकारचा पाठिंबा, शहिदांना मिळणार मदत

शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत के वीर नावाचं एक नवं पोर्टल सुरू करण्यात आलं.

Apr 9, 2017, 10:20 PM IST

व्यावसायिकाला लूटल्याच्या आरोपाखाली आपच्या नेत्याला अटक

दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे नेते नजीब यांना अटक केली आहे.

Mar 20, 2017, 09:17 AM IST

केवळ ५ मिनिटांत मिळणार पॅनकार्ड

सध्या तुम्हाला पॅनकार्ड काढायचे असल्यास २-३ आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र लवकरच तुम्ही ५-६ मिनिटांत पॅनकार्ड काढू शकणार आहे. 

Feb 16, 2017, 10:51 AM IST