aries

Budh Vakri 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध 24 ऑगस्टला वक्री, 4 राशीच्या लोकांचे सुरु होणार वाईट दिवस

Mercury Retrograde 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध लवकरच वक्री स्थितीत येणार आहे. त्यामुळे काही राशींटे वाईट दिवस येणार आहे. त्यांना प्रत्येक क्षेत्रात तुमचं नुकसान होणार आहे. 

Aug 21, 2023, 08:00 PM IST

Horoscope Money Weekly : बुध वक्रीमुळे 'या' आठवड्यात काही राशींचे सुवर्ण दिवस! पाहा साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

Weekly Career Horoscope 21 to 27 August : ग्रहांचा राजकुमार बुध या आठवड्यात सिंह राशीत प्रतिगामी होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या आणि करिअरसाठी हा आठवडा सुवर्ण काळ असणार आहे. जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

Aug 21, 2023, 07:26 AM IST

Horoscope 21 August 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज कामात हलगर्जीपणा टाळावा!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Aug 20, 2023, 10:12 PM IST

Horoscope 20 August 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी पैशांची गुंतवणूक फायदेशीर ठरेल!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Aug 19, 2023, 10:15 PM IST

Horoscope 19 August 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी वाद घालू नये!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Aug 19, 2023, 12:40 AM IST

Horoscope 18 August 2023 : तुळ राशीसह आणखी कोणत्या राशीला आज छप्परफाड नफा? पाहा आजचं राशीभविष्य

Horoscope 18 August 2023 : प्रत्येक व्यक्तीची रास खूप काही सांगून जाते. त्या व्यक्तीला ही रास खूप काही देते. पाहा आजच्या दिवशी तुमच्या राशीच काय लिहिलंय... 

Aug 18, 2023, 08:16 AM IST

Mangal Gochar 2023 : आजपासून 'या' राशींचे मंगलमय दिवस! मंगळ गोचरमुळे होऊ शकता कोट्याधीश

Mangal Gochar 2023 in Kanya :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांचा राजा सूर्यदेवाने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर ग्रहांचा सेनापती मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे . त्यामुळे काही राशींवर मंगळावर अमाप धनवैभव प्राप्त होणार आहे. 

Aug 18, 2023, 05:25 AM IST

Horoscope 17 August 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी व्यवसायात नवीन गुंतवणूक करू नये!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Aug 16, 2023, 10:53 PM IST

Mangal Gochar 2023: मंगळ करणार कन्या राशीत प्रवेश; 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका

Effect of Mangal Gochar 2023 :  येत्या 18 ऑगस्टला मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत, ज्यांना याचा विपरीत परिणाम पहायला मिळणार आहे. जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना अशुभ परिणामांना सामोरं जावं लागणार आहे.

Aug 16, 2023, 09:40 PM IST

Horoscope 16 August 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी निरर्थक गोष्टींचा ताण घेऊ नये!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Aug 15, 2023, 10:57 PM IST

Brihaspati Nakshatra Gochar : देव गुरु 21 वर्षांनंतर भरणी नक्षत्रात गोचर, नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर गुरुची कृपा

Brihaspati Nakshatra Gochar : तब्बल  21 वर्षांनंतर बृहस्पती भरणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्यामुळे काही राशींवर गुरुदेवाची कृपा बरसणार आहे. त्यांना नोकरी आणि व्यवसायात प्रचंड लाभ होणाराय. 

Aug 15, 2023, 07:40 AM IST

Horoscope 15 August 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना शेवटच्या क्षणी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Aug 14, 2023, 10:48 PM IST

'या' 3 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होईल नुकसान

या 3 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होईल नुकसान

Aug 14, 2023, 10:35 PM IST

Horoscope 14 August 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Aug 14, 2023, 12:40 AM IST

Horoscope Money Weekly : 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2023; सूर्य गोचरमुळे 'या' राशींच्या लोक होतील मालामाल, पाहा साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

Weekly Career Horoscope 14 to 21 August : हा आठवडा बुधादित्य राजयोगामुळे (Budhaditya Rajyog) अनेक राशींवर धनवर्षाव होणार आहे. जाणून घ्या या आठवड्याचे आर्थिक राशीभविष्य

Aug 13, 2023, 10:23 PM IST