arjun kapoor

...म्हणून बेगम करिना कधीही होळी खेळत नाही!

सध्या, अभिनेत्री करिना कपूर खान आपल्या आगामी 'की अॅन्ड का' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या दरम्यान आपल्याला कधीही होळी खेळायला आवडत नाही असं उत्तर करिनानं दिलंय. 

Mar 24, 2016, 04:23 PM IST

म्हणून करीना कधीच होळी खेळत नाही

मुंबई : होळी म्हटलं की सेलिब्रिटी होळीविषयी सर्वांनाच आकर्षण असतं. 

Mar 24, 2016, 01:14 PM IST

कतरिना चक्क रात्री २ वाजता कोणासोबत होती ?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या रणबीर कपूरसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर फारच चर्चेत आली होती. 

Mar 22, 2016, 12:06 PM IST

करीना म्हणतेय, सैफला सोडून अर्जुनशी लग्न करावसं वाटतयं

करिश्मा कपूर आपला पती संजय कपूरशी वेगळी होतेय. दोघांच्या घटस्फोटाची केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेलीये. आता करीनाने एका प्रमोशन इव्हेंटदरम्यान सैफ अली खानला सोडून अर्जुन कपूरशी लग्न करण्याचं मन करत असल्याचे सांगितले. 

Mar 10, 2016, 11:26 AM IST

म्हणून करीनाने सैफशी लग्न केले

बॉलीवूडची बेबो करिना कैफने सैफ अली खानशी विवाह केल्यानंतर सर्वांच्याच भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या. लग्नानंतर करीनाचा पहिला चित्रपट कि अँड का लवकरच रिलीज होतोय. 

Mar 9, 2016, 09:07 AM IST

'की अँड का' सिनेमाचं दुसरं गाणं लाँच

बॉलिवूडची बेबो आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचा की अँड का या सिनेमाचं 'हाय हिल्स' या गाण्यानंतर 'जी हुजुरी' हे गाणं लाँच झालं आहे. अभिनेता अर्जुन कपूर आणि करीना कपूर यांच्या किसींग सिनमुळे हा सिनेमा चागंलाच चर्चेत आला. कारण या सिनेमामध्ये करिनाने तिचं कमिटमेंट तो़डलं होतं.

Feb 26, 2016, 08:11 PM IST

video : करिना कपूरचा किंसिंग सीन व्हायरल

बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करिना कपूर हिने सैफ अली खान याच्यासोबत लग्न झाल्यानंतर कमिटमेंट दिलं होतं की ती यापुढे कोणासोबतही किंसिंग सीन करणार नाही. पण तिचं हे कमिटमेंट आता मोडलं आहे.

Feb 23, 2016, 05:04 PM IST

या विकेंडला हे करून पाहा...

 काय मजा आहे ना तुमची लॉन्ग विकेंड आहे ना... शनिवार, रविवार , सोमवारची एक सुट्टी आणि आहे २६ जानेवारी... मंगळवारी... 

Jan 25, 2016, 08:19 PM IST

'खतरों के खिलाडी'च्या सीझन ७ मध्ये अर्जुन कपूर!

'खतरों के खिलाडी'च्या सीझन ७ मध्ये अर्जुन कपूर!

Jan 9, 2016, 04:18 PM IST

जॅकलिन आणि अर्जुनमध्ये काय शिजतंय?

बॉलिवूडमध्ये सध्या एका नव्या जोडप्याची चर्चा जोरावर आहे. हे नवं जोडपं आहे अर्जुन कपूर आणि जॅकलीन फर्नांडीस...

Aug 11, 2015, 01:40 PM IST

'गोल्डन केला' अॅवॉर्ड्स मिळविण्यात सोनाक्षीची हॅटट्रिक!

सोनाक्षी सिन्हाला ७व्या गोल्डन केला अॅवॉर्ड्समध्ये शनिवारी सर्वात वाईट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय. 'अॅक्शन जॅक्सन', 'लिंगा' आणि 'हॉलिडे' मध्ये सोनाक्षीचा अभिनय पाहता हा पुरस्कार दिला गेलाय. 

Mar 15, 2015, 09:50 AM IST

आमचा व्हिडिओ पाहण्याची सक्ती नाही, 'AIB'नं सोडलं मौन

अश्लिल विनोद, शेरेबाजी आणि टिप्पणीमुळं वादात सापडलेल्या एआयबी नॉकआऊट्स या शोनं पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलंय. 

Feb 5, 2015, 01:45 PM IST

'AIB'वर करण जोहरचं उत्तर, 'आपल्या लायकीचं नसेल तर पाहू नका'

सेंसर बोर्डचे सदस्य आणि निर्माते अशोक पंडित यांनी निर्माता करण जोहरच्या शिविगाळवाल्या कॉमेडी शो 'एआयबी रोस्ट' बद्दल अपमानकारक वक्तव्य केल्यानंतर नवा वाद सुरू झालाय. महाराष्ट्र सरकार पण या शोची चौकशी करणार आहे.

Feb 4, 2015, 01:29 PM IST