अच्छा... तर हे आहे अर्जुनचं खरं प्रेम!
बॉलिवूडमध्ये एखाद्या अभिनेत्रीचं एखाद्या अभिनेत्यासोबत नाव जोडलं जाणं... आणि मग कधी आढेवेढे घेत तर कधी ठामपणे दोघांनीही त्याला नकार देणं, हे काही आता नवीन राहिलेलं नाही... आपल्या प्रेमाबद्दल हे स्टार्स काही खरं सांगितलंच असं नाही... पण, अर्जुन कपूरनं आपलं खरं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून जगजाहीर केलंय.
Aug 10, 2017, 07:54 PM ISTमुबारकाँ : एक फॅमिली एंटरटेनर
दिग्दर्शक अऩिज बज्मी यांचा मुबारकाँ हा सिनेमा आजपासून बॉक्स ऑफिसवर आपलं नशीब आजमावणार आहे. खरंतर अऩीस बज्मी हे कायमच फॅमिली एंटरटेनर सिनेमांची निर्मिती करण्यासाठी ओळखले जातात.
Jul 28, 2017, 01:30 PM ISTफिल्म रिव्ह्यू : ट्विस्ट अॅन्ड टर्न्सचा 'हाफ गर्लफ्रेंड'
चेतन भगत याच्या कादंबरीवर आधारित याआधी थ्री इडियट्स, टू स्टेट्स, थ्री मिस्टेक्स ऑफ माई लाइफ, वन नाइट एट कॉल सेंटर असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनले आहेत..
May 19, 2017, 04:51 PM ISTअर्जुन कपूर- श्रद्धा कपूरचा 'हाफ गर्लफ्रेन्ड'चा ट्रेलर रिलीज
Apr 10, 2017, 12:45 PM ISTअर्जुन कपूरची जिम महापालिकेने तोडली....
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर याच्या जेव्हीपीडी येथील राहात्या घरी असलेली जिम महापालिकेने तोडली.
Jan 2, 2017, 11:03 PM ISTअभिनेता अर्जून कपूरला बीएमसीची नोटीस
कॉमेडियन कपिल शर्मानंतर बीएमसीने आता अभिनेता अर्जुन कपूरला नोटीस पाठवली आहे. एमआरटीपी कलम अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Dec 27, 2016, 11:10 PM ISTसलमानच्या आधी या अभिनेत्याला होती 'सुल्तान'ची ऑफर ?
सुल्तानचे दिग्दर्शक अली अब्बास जफर जेव्हा 'गुंडे' हा सिनेमा करत होते तेव्हा 'सुल्तान'च्या स्क्रिप्टवरही काम करत होते. 'गुंडे'मध्ये अर्जुन कपूर होता. अली जफर यांनी अर्जुनला 'सुल्तान' सिनेमाबाबत सांगितलं होतं आणि त्याला या सिनेमासाठी ऑफर केली होती.
Jul 14, 2016, 01:58 PM IST'हाफ गर्लफ्रेंड'मध्ये अर्जुन-श्रद्धाचा साखरपुडा
बॉलीवूड अभिनता अर्जुन कपूरने साखरपुडा केलाय. त्याने अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्याशी साखरपुडा केलाय. सगळ्या विशेष बाब म्हणजे हा साखरपुडा राजस्थानच्या मंडावा येथे झालाय. यांच्या साखरपुड्यात प्रमुख पाहुणे होते तेथील गावातील नागरिक.
Jul 10, 2016, 10:33 AM ISTपडद्यावर रोमान्स करताना दिसणार बॉलिवूडचे बहिण-भाऊ!
नुकताच, अभिनेता 'की अॅन्ड का'मध्ये करिना कपूरशी रोमान्स करताना दिसला होता. आता तो आपल्या बहिणीसोबत म्हणजेच कतरिनासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
Jun 2, 2016, 06:41 PM ISTपडद्यावर रोमान्स करताना दिसणार बॉलिवूडचे बहिण-भाऊ!
नुकताच, अभिनेता 'की अॅन्ड का'मध्ये करिना कपूरशी रोमान्स करताना दिसला होता. आता तो आपल्या बहिणीसोबत म्हणजेच कतरिनासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
Jun 2, 2016, 06:41 PM ISTमलाईका-अर्जुनच्या अफेअरवर करन जोहरचं शिक्कामोर्तब?
अभिनेत्री मलाईका अरोरा खान आणि अरबाझ खान यांनी एकमेकांपासून आता वेगळे होत असल्याचं जाहीर केलंय. पण, यामागचं कारणावर मात्र दोघांनीही गप्प राहणंच पसंत केलंय.
May 17, 2016, 02:20 PM ISTअर्जुन कपूरला मलाईकापासून दूर राहण्याची बजावणी
यंदाच्या वर्षांत अनेक सेलिब्रिटिंच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले... यापैंकीच एक जोडी म्हणजे मलाईका अरोरा आणि अरबाझ खान...
May 13, 2016, 02:27 PM IST'की अँड का' सिनेमाची २०१६ वर्षातील सर्वाधिक कमाई
करिना कपूर आणि अर्जुन कपूर यांचा 'की अॅन्ड का' हा सिनेमा प्रदर्शित होऊन ३ दिवस झाले आहेत. सिनेमाच्या थीमला प्रेक्षकांनी अधिक पसंती दिली आहे.
Apr 4, 2016, 07:59 PM ISTअनुष्का-विराट जोक्सवर भडकला अभिनेता अर्जुन कपूर
भारत मॅच जिंकल्यानंतर विराट आणि अनुष्का यांच्यावरचे मॅसेज व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्यास लगेचच सुरुवात होते. अनेक दिवसांपासून असे जोक्स हे सोशल साईट्सवर फिरतायंत.
Mar 29, 2016, 06:39 PM IST