या विकेंडला हे करून पाहा...

 काय मजा आहे ना तुमची लॉन्ग विकेंड आहे ना... शनिवार, रविवार , सोमवारची एक सुट्टी आणि आहे २६ जानेवारी... मंगळवारी... 

Updated: Jan 25, 2016, 08:19 PM IST
या विकेंडला हे करून पाहा...  title=

मुंबई :  काय मजा आहे ना तुमची लॉन्ग विकेंड आहे ना... शनिवार, रविवार , सोमवारची एक सुट्टी आणि आहे २६ जानेवारी... मंगळवारी... 

आपल्या देशाचा ६६ वा प्रजासत्ताक दिन...  या प्रजास्ताक दिनाला काही तरी वगळं करू या... आपल्या  देशात तुम्ही काय बदल इच्छितात हे आम्हांला लिहून पाठवा... 

त्यापूर्वी अर्जुन कपूरचा हा व्हिडिओ पाहा... 

 

डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राने डीएनए रिपब्लिक एक नवे कॅम्पेन सुरू केले आहे. यानुसार तुम्ही @dnaला मेन्शन करून #dnaOfARepublic टाइम करून तुमच्या स्वप्नातील भारत कसा असावा हे आम्हांला १४० शब्दांत पाठवा.