अरुणाचल प्रदेशात दरड कोसळून १६ मजूर ठार
अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात दरड कोसळून १६ मजूर ठार झालेत. तवांगपासून जवळ असलेल्या फामला गावात आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
Apr 22, 2016, 02:57 PM ISTअरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कालिखो पूल
काँग्रेसचे बंडखोर नेते कालिखो पूल यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कालिखो पूल हे अरुणाचल प्रदेशचे ९ वे मुख्यमंत्री ठरले.
Feb 20, 2016, 11:18 PM ISTअरूणाचल प्रदेश प्रकरणी काँग्रेस आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2016, 02:37 PM ISTमी गोमांस खातो.. आहे कोणी अडवणार? - किरण रिजिजू
गोमांस... 'बीफ' बंदीवरून आता भाजप सरकारच्या मंत्र्यांमध्येच जुंपल्याचं दिसतंय. मी गोमांस खातो... आहे कोणी अडवणारं असं आव्हानच केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांनी दिलंय.
May 27, 2015, 10:26 AM ISTचीनची भारताविरुद्ध पुन्हा कुरघोडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2015, 11:01 AM ISTभारतीय सैन्य आणि चिनी ड्रॅगनमधील संभाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 08:11 AM ISTभारतीय सैन्यानं चिनी ड्रॅगनची शेपूट ठेचली!
अरूणचाल प्रदेशमध्ये तवांग इथं भारतीय हद्दीमध्ये घुसून एक जुनी भिंत पाडण्याचा चीनी सैनिकांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडलाय.
Aug 26, 2014, 07:14 AM ISTकाँग्रेस आमदाराच्या मुलाची दिल्लीत हत्या
अरुणाचल प्रदेशचे काँग्रेस नेत्याच्या मुलाची दिल्लीत हत्या झालीय. या हत्येच्या मॅजिस्ट्रेट तपासाचे आदेश दिल्ली पोलिसांनी दिले आहेत. नीडो तनियम या तरुणाला दक्षिण दिल्लीतल्या लाजपतनगर भागात बुधवारी काही दुकानदारांनी मारहाण केली होती, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
Feb 1, 2014, 09:36 AM ISTअरुणाचलमध्ये चीनची पुन्हा घुसखोरी
पाकिस्तानसोबतच आता भारतीय सैन्यासमोर चीनचं आव्हान आहे. भारत आणि चीनदरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचे भारताचे प्रयत्न एका बाजूला सुरू असतानाच चीन मात्र छुप्या रीतीनं भारतात शिरण्याची कोणतीही संधी सोडत नाहीय. चीनच्या सैन्यानं लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीची पुनरावृत्ती अरुणाचल प्रदेशमध्येही केल्याचं आता उघड झालंय.
Aug 22, 2013, 09:26 AM ISTचीनची लुडबूड नको - भारत
अरुणाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर गेलेल्या संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्यावर चीनने आक्षेप नोंदवला. अरूणाचल प्रदेश भारताचे अविभाज्यअंग असताना चीन संरक्षण मंत्राच्या दौऱ्याला आक्षेप कसा घेऊ शकतो. याचे भारताने आश्चर्य व्यक्त केले आहे. हा आक्षेप नोंदविताना चीनने भारताच्याबाबतीत लुडबूड चालणार नाही, असे भारताने ठणकावून सांगितले आहे.
Feb 28, 2012, 08:36 AM IST