arvind kejiriwal

अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, उद्या तिहार जेलमध्ये करावं लागणार आत्मसमर्पण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर निर्णय दिलेला नाही. याचिकेवर 5 जूनला निर्णय सुनावला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना 2 जूनला तिहार जेलमध्ये (Tihar Jail) आत्मसमर्पण करावं लागणार आहे. 

 

Jun 1, 2024, 04:21 PM IST

'आज जर मनिष सिसोदिया इथे असते...', स्वाती मलिवाल यांची पोस्ट; केजरीवालांवर साधला अप्रत्यक्ष निशाणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejiriwal) आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह भाजपा (BJP) कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. यानंतर स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. इतकी ताकद मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यासाठी लावायला हवी होती असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. 

 

May 19, 2024, 12:42 PM IST

केजरीवालांच्या सहकाऱ्याने पोटात बुक्की मारली, लाथा घातल्या; स्वाती मलिवाल यांनी दाखल केली तक्रार, 4 तास नोंदवला जबाब

आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मलिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहकारी वैभव कुमार यांच्यावर कानाखाली लगावल्याचा, लाथा घातल्याचा आणि पोटात मारल्याचा गंभीर आरोप केला आहे. 

 

May 17, 2024, 10:45 AM IST

'मी स्वाती मलिवाल बोलतीये, मुख्यमंत्री निवासस्थानी मला मारहाण झालीये,' दिल्ली पोलिसांना फोन आला अन्...

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सूत्रांचं म्हणणं आहे की, मुख्यमंत्री निवासस्थानावरुन (Chief Minister Residence) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दिल्ली पोलिसांना पीसीआर (PCR) कॉल आला. कॉल करणाऱ्या महिलेने आपण स्वाती मलिवाल बोलत असून, मुख्यमंत्री निवासस्थानी मारहाण झाल्याचा आरोप केला, 

 

May 13, 2024, 01:13 PM IST

अटक झाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही? अरविंद केजरीवाल यांनी केलं स्पष्ट, 'माझ्यासाठी CM पद...'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejiriwal) यांना ईडीने मार्च महिन्यात अटक केली होती. दिल्लीमधील मद्य घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान कोर्टाने लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी त्यांना जामीन मंजूर केला आहे. 

 

May 12, 2024, 01:38 PM IST

Kejriwal Bail Hearing: 100 चे 1100 कोटी कसे झाले? सुप्रीम कोर्टाची ED ला विचारणा, 'मिस्टर राजू तुम्ही...'

Arvind Kejriwal Bail Hearing: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ईडीला (ED) अनेक प्रश्न विचारले आहेत. निवडणुकीच्या आधीच अटकेची कारवाई कशासाठी? कारवाई आणि अटकेत इतकं अंतर का? असे अनेक प्रश्न कोर्टाने विचारले आहेत. 

 

May 7, 2024, 01:18 PM IST